*पार्थ भटकर आठवी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये तालुक्यात प्रथम*
प्रतिनिधी: नागेश भटकर
जळगाव जामोद तालुक्यातील चिं पार्थ श्रीकृष्ण भटकर हा विद्यार्थी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम तर जिल्हा गुणवत्ता यादीत 35 वा मेरिट आला.त्याबद्दल त्याचे दि न्यू इरा हायस्कूल शाळेचे प्राचार्य श्री अविनाश कुळकर्णी सर आणि पर्यवेक्षक श्री तायडे सर यांनी पार्थ श्रीकृष्ण भटकर अभिनंदन केले यापूर्वी पार्थ श्रीकृष्ण भटकर इतर 5 वि शिष्यवृत्ती परीक्षेत देखील पार्थ श्रीकृष्ण भटकर यांनी तालुका आणि जिल्हा गुणवत्ता यादीत आपले नाव नोंदविले हा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेला आहे.गणित अध्यापक महामंडळ कोल्हापूर च्या वतीने घेतल्या जाणाऱ्या गणित प्राविण्य आणि गणित प्रज्ञा या दोन्ही परीक्षा पार्थ श्रीकृष्ण भटकर उत्तीर्ण झालेला आहे.
0 Comments