Advertisement

मी पुन्हा येईल " "मी पुन्हा येईल" म्हणणारे तहसीलदार मुकुंदे अखेर पुन्हा आलेच



नांदुरा:( प्र.) शिवचरण पाटील:
 तहसिलदार राहुल तायडे यांच्या बदली नंतर मार्च महिन्यात बाळापूर वरुन बदली होऊन नांदुरा तहसील कार्यालयात तहसीलदार पदावर रुजू झालेले डिगांबर मुकुंदे यांना तालुक्याची पुरेशी माहिती होण्यापुर्वीच त्यांची तीन महिन्यांतच मुक्ताईनगर येथे बदली झाली होती. त्यामुळे त्यांनी थेट मॅट (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण) मध्ये धाव घेत झालेल्या बदलीवर स्थगिती मिळवली. लवकरच तहसीलदार डिगांबर मुकुंदे हे नांदुरा तहसीलदार पदाचा चार्ज घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Post a Comment

0 Comments