Advertisement

पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी या करिता दि ३१/०७/२०२३ सोमवारी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन

➡️पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी या करिता दि ३१/०७/२०२३ सोमवारी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन
..! संपूर्ण जळगाव जामोद तालुक्यामध्ये गेल्या 22 जुलै रोजी थैमान घातल्यानंतर अनेक कुटुंब बेघर झालेले आहेत अशा कुटुंबांना तात्काळ निधी म्हणून 24 तासाच्या आत सुविधा पुरवल्या पाहिजेत परंतु एक आठवडा उलटल्यानंतरही त्या पीडित कुटुंबांना तात्काळ निधी मिळाला नाही तसेच हजारो एकर शेती जमीन खरडून गेल्यानंतरही प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात पंचनामे झाले नाहीत. तसे पाहता नदीकाठी व आजूबाजूच्या परिसरातील संपूर्ण शेती ही खरडून गेलेली आहे त्याकरता सरसकट शेतकऱ्यांना निधी देण्यात यावा अशी 'वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागणी आहे येत्या सोमवार पर्यंत पूरग्रस्त कुटुंबांना व शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत न मिळाल्यास आपल्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन दि:- ३१/०७/२०२३ रोजी करण्यात येणार आहे. आंदोलनाचे अल्टिमेट देते वेळी वंचित चे ता.उपाध्यक्ष सुनिल भाऊ बोदडे, ता उपाध्यक्ष वंचित ज्ञानेश्वर भाऊ कोकाटे, सुधाकर भाऊ घटे, संतोष पवार, अमोल तायडे व युवा नेते प्रकाश भिसे उपस्थित होते..! वंचित बहुजन आघाडी जळगांव (जामोद)🚫एकदिवसीय 'लाक्षणीक' आंदोलन..! ➡️पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी या करिता दि ३१/०७/२०२३ सोमवारी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन..! संपूर्ण जळगाव जामोद तालुक्यामध्ये गेल्या 22 जुलै रोजी थैमान घातल्यानंतर अनेक कुटुंब बेघर झालेले आहेत अशा कुटुंबांना तात्काळ निधी म्हणून 24 तासाच्या आत सुविधा पुरवल्या पाहिजेत परंतु एक आठवडा उलटल्यानंतरही त्या पीडित कुटुंबांना तात्काळ निधी मिळाला नाही तसेच हजारो एकर शेती जमीन खरडून गेल्यानंतरही प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात पंचनामे झाले नाहीत. तसे पाहता नदीकाठी व आजूबाजूच्या परिसरातील संपूर्ण शेती ही खरडून गेलेली आहे त्याकरता सरसकट शेतकऱ्यांना निधी देण्यात यावा अशी 'वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागणी आहे येत्या सोमवार पर्यंत पूरग्रस्त कुटुंबांना व शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत न मिळाल्यास आपल्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन दि:- ३१/०७/२०२३ रोजी करण्यात येणार आहे. आंदोलनाचे अल्टिमेट देते वेळी वंचित चे ता.उपाध्यक्ष सुनिल भाऊ बोदडे, ता उपाध्यक्ष वंचित ज्ञानेश्वर भाऊ कोकाटे, सुधाकर भाऊ घटे, संतोष पवार, अमोल तायडे व युवा नेते प्रकाश भिसे उपस्थित होते..! वंचित बहुजन आघाडी जळगांव (जामोद)

Post a Comment

0 Comments