प्रतिनिधी:- अमोल रा.राणे
कोळी महादेव जमात युवा एल्गार चर्चा सत्र आदिवासी कोळी महादेव जमात युवा बांधवांच्या पुढाकार
आपणास कळविण्यात येत आहे कि, दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी,वेळ :- दु.02.00 वाजता
आपल्या आदिवासी कोळी महादेव जमातीच्या युवा बांधवांनी चर्चा सत्राचा कार्यक्रम आयोजित केला आहे आयोजित कार्यक्रमाचा उद्देश येणाऱ्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात तसेच झोपीचे सोंग घेतलेल्या शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी *कोळी महादेव जमातीला आरक्षणाच्या दिलेल्या वचनांची पूर्ततेची आठवण करुन देण्याच्या तयारी संदर्भात चर्चा करून त्या संदर्भात पुढील वाटचालीस मार्ग तसेच आयोजन, नियोजन ठरविण्यात येणार आहेत तरी आपल्या सर्व समाज बांधवांनी आपले मत व्यक्त करण्याकरीता कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे हि विनंती...
टिप :- ♦️ कार्यक्रमामध्ये कोणीही प्रमुख नसेल तसेच कोणीही नेता म्हणून नसेल हा कार्यक्रम सार्वत्रिक चर्चा तसेच आपले विचार मांडण्यासाठी आहे म्हणून सर्व सहकारी म्हणून आपण सर्व कार्यक्रमाला जमनार आहे.♦️कार्यक्रमाचे आयोजक मंगेश ताडे,शांताराम दंदी संतोष धोत्रे,ज्ञानेश्वर आढे शरद बुंदे,शंकर घूगरे शिवप्रसाद भांडे,ईश्वर झासकर निलेश बगाडे,गजानन बुंदे ततेश पेठे,तुषार बुंदे गजानन यलोने,चंदु आढे आशिष भोंड,योगेश ढवळी
:- विजय वावरे,सुदर्शन किरडे प्रदीप फुकट,जगदीश घोडे विनोद पेठे ,विशाल थोरात निलेश बुटे,गणेश मेणकार मंगेश ताडे,सचिन रामाघरे मनिष बुटे,योगेश वढाळ गणेश बुटे,पवन आढे सुरज बुध,चंद्रकांत तरोळे दिलिप भोंडे,धनंजय बुंदे अमोल राणे,ज्ञानेश्वर बुंदेचंद्रशेखर गवळी,पुर्णाजी खोडके , गणेश घावट,विजु वावरे, नितीन फुकट, रामचंद्र घावट, गजानन वानखडे, अँड मंगेश बुटे , दता अनकुरकार, चंदकांत तरोळे,पवन बगाडे, जगदीश घोडे,डिगाबर तरोळे, अमोल बुंदे, भुषण पेटे, उल्हास फुंडकर, प्रशांत पेटे,बाळू बुटे अमोल तुरुक,राजु वडाळ, गणेश घावट, अनिल फुकट, जयदीप कोलटके,
समस्त युवा बांधव...
0 Comments