Advertisement

कोळी महादेव आदिवासी जमात महिला पुरुष मंडळी सामाजिक न्याय कार्य करीत आहेत यांचे व विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सत्कार प्रोत्साहन

प्रतिनिधी अमोल राणे अकोट
आज दिनांक 15/8/2023भारतीय स्वातंत्र्य दिन 76वा महोत्सवात अमरावती महसूल विभाग मध्ये कोळी महादेव आदिवासी जमात महिला पुरुष मंडळी सामाजिक न्याय कार्य करीत आहेत यांचे व विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सत्कार प्रोत्साहन देण्यासाठी.अमरावती खासदार सौ नवनीत रवीभाऊ राणा व बडनेरा आमदार श्री रवीभाऊ राणा यांनी नियोजन केले श्री उमेश भाऊ ढोणे साहेब समितीचे जबाबदार यांनी समाजातील महिला पुरुष मंडळी चे नाव जाहीर केले बरीच मंडळी उपस्थित राहु शकली नाही त्यांचा सत्कार दर्यापूर तालुक्यातील महर्षी वाल्मिकी मठ संस्थान सामदा काशीपुर येथे करण्याचे नियोजन आहे.उपस्थित समाज बांधव आप्तस्वकीय यांचा सत्कार करताना आमदार श्री रवीभाऊ राणा व खासदार सौ नवनीत कौर राणा अमरावती.सौ वंदनाताई जामनेकर सौ संगीता दांडगे सौ सरीता थोरात जयश्री आढे किर्ती रायबोले , श्री एकनाथ जुवार साहेब श्री अरुण किरडे श्री मोहन पेटे श्री गणेशराव बोपटे श्री कर्नल गाले साहेब कोळी महादेव आदिवासी जमात महिला पुरुष मंडळी अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होतेअमरावती जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ मधील बरेच समाज सेवक विविध संस्था पदाधिकारी जे सामाजिक कार्य प्रभावी करतात स्वातंत्र्य सैनिक सेवा निवृत्त सैनिक लेखक साहित्यिक खासदार श्री बोंडे साहेब व्यावसायिक वर्ग उपस्थित होते उपस्थित होते प्रथम रेल्वे स्टेशन अमरावती येथे 100फुट उंच ध्वजारोहण आमदार श्री रवीभाऊ राणा यांनी केले

Post a Comment

0 Comments