Advertisement

भारतीय जनता पार्टी अकोला जिल्ह्या तर्फे11 अमृत कलश दिल्ली रवाना

भारतीय जनता पार्टी अकोला जिल्ह्या तर्फे11 अमृत कलश दिल्ली रवाना
बाळासाहेब नेरकर कडुन

अकोला दिल्ली येथे सीमेवर रक्षा करणाऱ्या सैनिकांच्या स्मृतीमध्ये स्मारकाच्या बाजूला देश उभा राहत असून त्यासाठी देशभरातील सर्व क्षेत्रातील पवित्र माती संकलन करून गणेश उत्सव गणपती दुर्गा उत्सव महालक्ष्मी उत्सव पवित्र मंदिर नदी तसेच पवित्र क्षेत्रातून वापरून शक्तींच्या व युवाशक्तीच्या माध्यमातून सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल चालू असून देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या सन्मानासाठी व पर्यटकाला चालना देण्यासाठी भव्य दिव्य ज्ञान निरमितीमध्ये असावा दृष्टीने अभियान राबविण्यात आला अकोला जिल्ह्यातून 111 कलश अर्पण करण्यात येत असून अकोल्यातील जनतेने यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे अकोला पश्चिम विधानसभा प्रमुख विजय अग्रवाल यांनी तमाम अकोले करांचे शतशत, नमन करून आभार व्यक्त केले. अकोला जिल्हा व महानगर येथील 38 कार्यकर्ते दिल्ली येथे रवाना खासदार श्री संजयभाऊ धोत्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सरचिटणीस आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, आमदार श्री गोवर्धनजी शर्मा, आमदार श्री. वसंतभाऊ खंडेलवाल, महानगर अध्यक्ष श्री जयंतराव मसने, श्री. विजयभाऊ अग्रवाल, श्री. किशोरभाऊ मांगटे पाटील, मा. महापौर अर्चनाताई मसने,श्री अनुपभाऊ धोत्रे, यांच्या मार्गदर्शनात गोडवाना एक्सप्रेस रवाना करताना ते बोलत होते‌. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बळीराम सिरस्कार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जयंत मसने एडवोकेट देवाशिष काकड सजयगोटफोडे अनुप धोत्रे प्रामुख्याने उपस्थित होते, मध्ये भाजपा तर्फे मेरी माटी मेरा देश या अमृत कलश दिल्ली येथील कार्यक्रमा 111 युवा मोर्चा अध्यक्ष श्री. पवन महल्ले    
संतोष भाऊ शिवरकर युवा मोर्चा
जिल्हा अध्यक्ष 
वैभव हरिभाऊ माहोरे 
कुश विष्णू इंगळे हर्षल दशरथ गोडचवर नारायण पांडुरंग बोर्ड योगेश ढोरे योगेश महादेवराव कोंदनकार  
प्रविण शामराव धाईत 
गजानन मधुकर लुले गोपाल दयाराम महले कपिल खरप , विनेश विजय चव्हाण विठ्ठल ताले निरंजन राजणकर पंकज देशमुख पराग कुलकर्णी स्वप्नील सपकाळ ,गणेश उत्तमराव झळके, एडवोकेट कुणाल शिंदे अभिषेक भगत उज्वल बामणे राहुल लुया रितेश जामना नारे रोशन कसा वैभव मोरे प्रमोद लांडगे सुरज जगताप युवक दिल्लीला रवाना झाले यावेळी त्यांना शुभेच्छा वय व कलश पूजन वैदिक पद्धतीने बळीराम सिरस्कार जयंत मसने विजय अग्रवाल अनुप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
  अकोला जिल्हा स्तरावर भाजपा पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा तसेच इतर मोर्चा व सेल आणि एकून 16 मंडळ येथील एकूण 111 अमृत कलश “मेरी माटी मेरा देश” या दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमाकरिता पाठविण्यात आले. 
या वेळी श्री बळीरामभाऊ सिरस्कार, श्री. जयंतराव मसने, श्री. विजयभाऊ अग्रवाल श्री. संजय गोटफोडे, पवन महल्ले, संतोष पांडे, रणजीत खेडकर, , गजानन लुले, प्रशांत अवचार रमेश करीहार दिलीप मिश्रा निलेश निनोरे राजेश चौधरी टोनी जय राज नितीन राऊत सिद्धार्थ शर्मा संजय जीरापुरे संजय गोडा जस्मित सिंग सिंग ओबेराय केशव हेडा , अक्षय जोशी मोहन पारधी श्याम विंचनकर सागर शेगोकार , मनोज साहू, कुलदीप दुबे, सचिन आयवाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments