महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव आमचे मोठे बंधू तसेच आमचे मार्गदर्शक वेळोवेळी प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारे असे आमचे परममित्र
मा श्री धनंजयदादा देशमुख
यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
🎂🎊 झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.🎂🎊🎂
0 Comments