मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरगे
मलकापूर नगरीतील आमचे परममित्र तसेच आमचे मार्गदर्शक मोठे बंधू वेळोवेळी आम्हाला सहकार्य करून आम्हाला मार्गदर्शन करत असताना आमचे मोठे बंधू यांची मलकापूर शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल जळगाव जामोद च्या वतीने आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
0 Comments