हिवरखेड वरुन बाळासाहेब नेरकर
हिवरखेड येथील वार्ड नंबर तीन मधील कोरोना काळात हार्ट अॅटक ने निधन झालेले स्व विजय मसुरकार यांचा कौलारू घरात वास्तव्यास असलेला व परीस्थीतीशी झुंज देत शिक्षनासोबतच फौज मधे जान्याची जंग बांधलेला महेश हा शेतमजुराचा मुलगा असुन त्याची अग्निविर म्हनुन निवड झाली आज त्याला आपल्या देशसेवेच्या रक्षनासाठी घ्यावयाचे ट्रेनींग सेंटर म्हनुन नाशीक येथे आज जान्यासाठी त्याला जय किसान नवदुर्गा मंडळ तसेच वार्ड नंबर तीन मधील सर्व परीसरातिल माता भगीनी चाहता वर्गानी ट्रेनींगला जात असताना त्याने शंकरसस्थान तसेच नवदूर्गेचे दर्शन व आई व जेष्टाचा माता भगीनी यांचा आशिर्वाद घेतला तसेच सर्वानी त्याला औक्षन माल्यार्पण करुन शूभेच्छा देत वाजत गाजत ढोल ताशे फटाकेच्या गजरात त्याची मिञमंडळ चेतन गायकी, शिवा नेरकर गणेश बेलुरकर सागर वनकर किशोर वनकर प्रवीन सपकाळ प्रवीण राजनकर पिंटु वनकर सुनिल दाते, संजय मसुरकर अशोक अढाऊ सागर वानखडे प्रवीन राजनकर,ज्ञानेश्वर मानकर, कृणाल ईंगळे महेश ईंगळे ईत्यादीनी खांद्यावर मिरवनुक काढुन बस स्टॅड पर्यत वाजत गाजत ट्रेनींग ला जाताना निरोप दिला
0 Comments