Advertisement

हिवरखेड येथे दिव्यांग निराश्रीत गरजवंत 203 लोकाची दिवाळी साजरी.

हिवरखेड येथे दिव्यांग निराश्रीत गरजवंत 203 लोकाची दिवाळी साजरी.....
संत गाडगेबाबा सेवा समीती 16 वर्षापासुन राबवीत आहे ऊपक्रम
 बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड येथे गेल्या सोळा वर्षापासुन स्व रमेश अग्रवाल यांचे व चार मिञा समवेत संत गाडगेबाबा सेवा समीतीची स्थापना करुन दिवाळी, जागतीक अंपग दिन, गाडगेबाबा जयंती, पुण्यतीथी असे वर्षातुन चार वेळ समाजातील वंचींत रोगी निराधार दिव्यांग निराश्रीत अशांची दिवाळीत नवे कपडे साडी चोळी धोतर कमिज ब्लॅकेट फराळ देऊन साजरी करन्याचा ऊपक्रम सालाबाद प्रमाने गावच्या प्रथम महीला संरपच सौ वैषालीताई गणेश वानखडे यांचे सौ अनीता नेवारे सौ ऊज्वला अमोल नेरकर, तसेच ऊपसंरपच रमेश दुंतोडे डाॅ रामदादा तिडके, ऐ जे ऐफ सी.चे जिल्हा अध्यक्ष कीरण सेदाणी,माजी सरपंच सदींप ईगंळे प्रेस क्लबचे अध्यक्ष रीतेश टीलावत अ.भा ग्रा पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष सूरज चौबे .जयेश बोहरा नयन अग्रवाल महेद्र भोपळे, ठेकेदार पवन गावञे, प्रा संतोष राऊत, अनिल कराळे,गोवर्धण गांवडे ऐ एस आय महादेव नेवारे, केशव कोरडे,वीक्की धांडे, दिलीप नाठे, रवी मानकर,जमीर शेख, मनोज भगत, यांचे ऊपस्थीतीत प्रथम गाडगेबाबा मूर्ती पुजन वरील मान्यवराकडुन करन्यात आले त्या नंतर उपस्थीत असलेल्या निराश्रीताना साडीचोळी लूगडे कपडे ब्लॅकेट व फराळ वाटप करन्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्तावीक ऊमेश तीडके गूरुजी यांनी केले तर गादगेबाबाचे दशसूञीतील सेवा हा परमोधर्म असून देवाची भक्ती होय असे कीरन सेदानी यांनी सागींतले यानतंर बाजार वेस येथे किरण सेदाणी ई.सुरेश नाठे,दिलीप नाठे पवन गावञे यांचे हस्ते तर पोलीस स्टेशन आवारात दुय्यम ठानेदार गोपाल दातीर ,नेहाताई, महादेव नेवारे,निलेश खंडारे,श्रीकृष्ण सोंळके पुंसागसर साबळे, प्रफुल पवार वीनोद ढबाले, दिपक वरटकार यांचे हस्ते वाटप करन्यात आला तर भाऊदेवराव गीर्‍हे नगर येथे बंजरग तिडके रशीदभाई बारदानेवाले बंजरगी रवी गांवडे,मधुकर पोके,,ऊमेश फोप्से गजानन गीर्‍हे दिलावरखाॅ यांचे हस्ते फत्तेपुरी सस्थान परीसरात अप्पी धांडे प्रवीण येऊल, पुरुषोत्तम फोप्से, दिलीप नाचने,आकाश मानकर, नितीन अग्रवाल,यांचे हस्ते तर स्वस्तीक काॅलनी येथे संरपचपती गणेश वानखडे संतोष शर्मा शहजादभाई, मोतीराम घूंगड,पञकार मूजाहीदखाॅन यांचे हस्ते प्रेम नगर व संभांजी नगर येथे मनोज लोणकर कीशोर शर्मा प्रवीन ताळे रवीजी राठी दिनेश बजाज यांचे हस्ते तर बस स्टॅड परीसरात वीणोद मिरगे सूनील ईगंळे, राजू खाॅन शिवाजी देशमूख ईत्यादीच्या हस्ते गावात संतगाडगेबाबा सेवा समीती कडुन अशा दोनशे तिन लोकांची आज साडी चोळी कपडे फराळ देऊन दिवाळी साजरी केली वरील कार्यक्रम संतगाडगेबाबा सेवा समीती तर्फे राबवत असलेले बाळासाहेब नेरकर यांचे कौतुक करतात

Post a Comment

0 Comments