आनंदले मन तीन्ही लोक..
अमृतवेलेला काकड आरतीत भक्ताची देवाला साद.....
बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड ता. तेल्हाघरा येथील हिवरखेड रुपराव
नगरीत सनातन कालापासून गावचे वारकर्याचे आराध्य दैवत वीठ्ठल रुक्मीनी मंदीर, भवानी माता मंदीर, शंकर सस्थांन देवळी वेस चंडीका माता मंदीर,भाऊदेवराव गीर्हे नगर दूर्गामंदीर , तर हभप अंनत रेखाते महाराज यांचे ही ढोलभजनाचा गाव प्रदीक्षेनेचा काकड आरती, महिनाभर चालनारा काकडा आरतीला पधंरा दिवसापासुनपुर्वी सूरवात झाली असून वीठ्ठल मंदीरात अमृतवेला समई भंगवताला ऊठा पाडूंरगा प्रभात समयो पातला। चौघडा सुरु झाला काकड आरती समयाचा।असे भजन गाऊन जागे करतात.गावातही सकाळच्या रामप्रहरी घरोघरच्या महीला जागे होवुन संडासारवण रांगोळ्यांनी व आपले घरदारातील कामे आटोपुन देवपुजा करतात सगळीकडे प्रसन्न वातावरण या महीन्यात दिसते तसेच श्री शंकर सस्थांन देवळीवेस येथे भोलेनाथालापन दूध पीयो मेरे गोपाललाला दूध पीय् गोवींदलाला ।।। काला बछडा कपीला गायी। संत नामदेवाचे अभंगाने देवाला भक्ताकडून साद घालुन काकडा अंभग होतात
तर वीठ्ठल मंदीरात दररोज काकडआरती दरम्यान विठ्ठलाला दररोज नवनवीन यजमाना कडून अभिषेक हवन पुरोहीताकडून केला जातो काकड्या नंतर ऊपस्थीत भक्ताना फराळ नाष्ता रोजच्या नवीन दानदाते यजमानाकडून देन्यात येतो तर आजचे यजमान श्री अर्जूण रूपराव शेंडे श्री बोंबटकार या यजमानाचा वीठ्ठल मंदीर सस्थानचे ट्रस्टी शंकरराव देशमूख हभप वीठ्ठलमहाराज,तेल्हारकर,प्रकाश बोंबटकर, वानखडेदादा, वसु महाराज, तायडे, निमकर्डे,मनोहर भालतिलक, कीसन कनपटे, भाऊदेव राऊत, या भक्ता कडून ऊपरणे व नारळ देऊन सन्मान केला असे दररोज सस्थान कडून अभीषेक करनारे नव यजमानाचा सत्कार केला जातो तर श्री शंकर सस्थान देवळीवेस मंदीरात सूद्दा दररोज काकडा झाल्यावर काकडा भक्ताना फराळ चहा देन्यात येते मोठे बारगन मधुनही ढोलाचे भजनाचे रामप्रहरी गावातुन मंदीर प्रदक्षना घातली जाते अशा या सपुर्ण महिनाभर कार्तीकपौर्णिमा पर्यंत चालनार्या गावातील भक्तीमय काकडाआरतीची भंडारारुपी महाप्रसादाने सांगता होनार..,
0 Comments