Advertisement

खेर्डा खुर्द येथील सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक

 खुर्द येथील सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक
प्रतिनिधी जळगाव जामोद 
पोलीसांनी बालीकेवर लैंगीक अत्याचार करणार्या आरोपीच्या मूसक्या आवळल्या सुहानादि. 19.11.2025 रोजी पोलीस स्टेशन जळगांव जामोद येथे अप क्र 624/2023 कलम 376,376 अ. ब. भादवी सह कलम 4.8.12 पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पिडीता ही सहा वर्षाची अल्पवयीन ही घरातून बाहेर खेळण्याकरीता गेली असता आरोपीने तिला आमीष दाखवून तिला घरी नेउन तिचेशी जबरी संभोग केला व तिला चॉकलेट साठी 5 रू. देउन कोणाला सांगू नको नाहीतर तुला जिवाने मारून टाकीन अशी धमकी दिली..सदर गुन्हयातील आरोपी नामे विठ्ठल समाधान दामोधर रा. खड़ा खुद ता .जळगांव जामोद हा तक्रारदार गावातुन पोलीस स्टेशनकडे जात असतानाचं गावातुन फरार झाला होता. सपोनी पी आर इंगळे यांनी सदर आजूबाजूच्या परीसरात व गावोगावी आरोपीच्या शोध घेतला असता तो मिळुन येत नव्हता . गोपणीय माहीती मिळाल्यावरुन सदर आरोपी हा अकोला येथील वसंत देसाई स्टेडियम येथे असल्याची समजले. यावरून सपोनि इंगळे यांनी स्थानीक पोलीसांची मदत घेऊन शोधमोहीम सुरू केली. व जळगाव जामोद येथून पोलीस स्टाप रवाना केला. आरोपी हा मोबाईल चालू बंद करीत होता . व वेळोवेळी लोकेशन बदल करीत होता. पोलीसांनी अकोल्या मधील परीसर पिंजून काढला. परंतू आरोपी हा मुंबयी कडे रवाना झाला. मुंबयी ला पोउपनी सरकटे ,पोहवा उमेश शेगोकार ,पोका सागर तांदळे यांना रवाना करून आरोपीचे मुंबयी कडील नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. आरोपी हा नातेवाईक कडे गेला खरा परंतु सदर ठिकाणी जास्त वेळ थांबला नाही त्यामूळे आरोपी मिळून आला नाही. आरोपी ने मुंबई वरून पुणे गाठले. पुणेवरून भुसावलकडे येत असतांना त्याने रेल्वेमधिल प्रवाशांच्या मोबाईल वरून एका नातेवाईक ला कॉल केला. त्यावरुन सिडिआर व एसडिआर वरून माहिती घेऊन सपोनी इंगळे ,नापोका ईरफान शेख व पोका प्रेम पवार यांना भूसावल रेल्वे स्टेशनवर सापळा रचून आरोपि ताब्यात घेतला. सदर कारवाई मा अपर पो.अ. अशोक थोरात ,मा एसडिपिओ देवराम गवळि ,पोनि श्री दिनेश झांबरे,पोनि बेहरानि ठाणेदार नांदुरा यांचा मार्गदर्शनाखालि सपोनि पि आर इंगळे, पोउपनि श्री नारायण सरकटे, पोहवा उमेश शेगोकार, नापोका इरफान शेख , पोका सचिन राजपुत ,पोकॉ सागर तांदळे, पोका प्रेम पवार, पोका प्रफुल्ल डब्बे यांनि केलि

Post a Comment

0 Comments