Advertisement

गरीबाचे कैवारी दिनाचे नाथ रघूनाथ तिडके साहेबाना अखेरचा निरोप

गरीबाचे कैवारी दिनाचे नाथ रघूनाथ तिडके साहेबाना अखेरचा निरोप
हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
 अत्यंवीधीला मोठा जनसमूदाय ऊपस्थीत
हिवरखेड येथील सेवा निवृत्त पाठबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, आपल्या वारी हनुमान प्रकल्प पुर्ण झाला त्यावेळी अकोटला कार्यक्रमाला त्यावेळचे मुख्यंमञी मनोहरपंत जोशी कडुन ऊत्कृष्ट अभियंता पुरस्कार सन्मानित, तसेच अमरावती विभागात अप्परवर्धा,धरण व नागपुर विभागातील गोसिखूर्द धरणाचे अभियंता होते त्यांचे हातुन बुलढाना अकोला येथे मोठमोठे कामे झाली असुन परीसरातील दानशूर व्यक्तिमत्व, म्हनून कूनाला लग्नाला, मरनाला, दवाखान्याला अशा गरीब पण गरजवंत अडल्या नडल्याना कधीच त्यानी खाली हाथ पाठवले नाही, गावातील गरीब कुटुंबातील मूलाना रोजगाराच्या संधी ऊपलब्द करुन दिल्या सदैव निराश्रीत गरजुना मदतिचा हात देनारा दानदाता,असलेले , आपल्या ओजस्वी वाणीने समोरच्या व्यक्ती लहान असो मोठा असो सर्वांना सन्मान व मार्गदर्शन करणारे असे प्रतिष्ठित नागरिक व संतगाडगेबाबाचे दशसूञीला जागनारे खरे दानदाता असलेले साहेब हे संत होते ते शकंराचे खरे शिवभक्त असलेले श्री रघुनाथराव उपाख्य बबनराव तिडके यांना अभियंता असलेला मूलगा हेमंत यांने आज शंकर सस्थान देवळीवेस मागे त्यांच्याच मळ्यात साश्रुनयणानी मूखाग्नी दिला श्रंधाजलीपर अखेरचा नीरोप देताना अकोला जिल्हा कूनबी समाज सघटना लोकजागरमंच, ओमशांती शाखा परीवार,प्रेस क्लब हिवरखेड संत गाडगेबाबा सेवा समीती संत तुकाराम प्रबोधनी, तालुका कूनबी यूवक संघटना भारतीय जनता पक्ष, ग्रामपचांयत सह ईत्यादी कडून अनुक्रमे डाॅ पुरुषोत्तम दातकर, प्रकाश शेंगोकार, डाॅ संजय महाले ,रमेश दुंतोडे महेद्र कराळे , तर बुलढाना जिल्ह्याकडुन अॅड कळसकार यांनी श्रंधाजली वाहिली त्यांच्या अत्ययाञेंत अमरावती बुलढाना नागपुर पाठबंधारे विभागातील अधिकारी वर्ग सूद्धा ऊपस्थीत होते परीसरातील दानशूर व्यक्तिमत्व, असलेले बबनभाऊला देवळी वेस मागील त्यांच्याच मळ्यात अग्नीदहन देन्यात आले अशा या महान मृत आत्म्यास ईश्वर शांती प्रदान करन्यासाठी श्रंधाजली वाहन्यात आली त्यांच्याअत्यंयाञेत मोठा जनसमूदाय ऊपस्थीत होता

Post a Comment

0 Comments