अकोट प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
चैनसूख संचेती प्रदेस ऊपाध्यक्ष
अकोट वीधान सभेतील यूवा वारीयर्स व शक्ती केद्र व बूथ प्रमूख कार्यकर्ता बैठक प्रसंगी प्रदेश ऊपाध्यक्ष भाजपा चैनसुख संचेती प्रमूख मार्गदर्शक म्हनून महाभारतातील ऊदाहरनाद्वारे कार्यकर्त्याना सबोंधले 2024 मधे होनार्या लोकसभा निवडनुकीला सामोरे जाताना पान पेज प्रमूख दररोज पन्ना पेज मतदाराच्या भेटी तसेच मोदीजिच्या विकासा कामाचा गवगवा तसेच वीधानसभा क्षेञात आमदाराच्या कामाचा सुद्धा ऊल्लेख वारीयर्स शक्ती केद्र व बूथ प्रमूखासहित सर्व भाजपा कार्यकर्त्यानी येनार्या कार्यकाळात पक्षासाठी वेळ द्यावा असे सांगीतले बैठकीत प्रथम स्वर्गीय आमदार गोवर्धण शर्मा याना श्रंधाजली वाहन्यात आली संदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी विकास महर्षी आमदार प्रकाश भारसाकळे होते त्यांनी सूद्दा मतदार संघातील विकास कामासोबत ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ता हा भाजपाचे कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडतील मतदार संघातील भाजपा कार्यकर्ता सजग असून पक्षासाठी वेळ देनारा आहे जिल्हा अध्यक्ष कीशोर मांगटे यांनी भाजपाचे अच्छे दिन मोदीजीच्या सकल योजनाचा गवगवा सोबत वारीयर्स नी बुथ लेवल च्या भीती पर्यंत कमळ रगंवुन भाजपाचा झेंडा घर घर लावन्यासाठी प्रयत्न करतील तर राजाभाऊ नागमते,यांनी सूद्दा मोदीमय वातावरण निर्मीती साठी कार्यकर्ते वारीयर्स तयारी करतील कार्यक्रमाचे संचालन ऊमेश पवार यांनी केले तर सदर बैठकिला प्रभाकर मानकर पुरुषोत्तम चौखंडे हरीनारायन माकोडे सौ कुसूमताई भगत माधव मानकर,राजेश रावणकर, गजानन ऊंबरकर विलास बोडखे, रवी गाडोदिया,वीजय देशमूख,राजूभाऊ माहुलकर मनोज चंदन बंजरग तिडके,बाळासाहेब नेरकर, नंदु वानखडे शेकडो कार्यकर्त्याचे ऊपस्थीतीत दिपावली पर्वावर कार्यकर्ता मिलन सोहळा पार पडला
mcn न्युज अकोट वरुन बाळासाहेब नेरकर
0 Comments