Advertisement

युवा एकता क्रिकेट क्लब हनवतखेड तर्फे आयोजीत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे फायनल यामध्ये 64 टीमने सहभाग नोंदविला

युवा एकता क्रिकेट क्लब हनवतखेड तर्फे आयोजीत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे फायनल मध्ये 64 टीमने सहभाग नोंदविला
प्रतिनिधी जळगाव जामोद
 खेळविण्यात आली. यामध्ये 64 टीमने सहभाग नोंदविला होता.त्यामध्ये 2023 ची विजेता टीम ठरली एकता हनुमान क्रिकेट क्लब इस्लामपूर, तर दुसऱ्या क्रमांकावर सातपुडा ३७० निमखेडी,आणि तिसऱ्या क्रमंकावर जय गणेश क्रिकेट क्लब हेलापाणी ( उमापुर) राहिली. तर सामनावीर म्हणून सुरेश कोठारी यांच्या अष्टपैलू खेळामुळे त्यांना गौरवण्यात आले.
     या स्पर्धचे आयोजन दिनेश भवरा ,रमेश चंगळ,सरदार डावर, विजय भवरा यांनी केले होते.
  या क्रिकेट स्पर्धांचे १५ वे वर्ष होते.
यावेळी बक्षीस वितरण डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, डॉ.संदीप वाकेकर, गोपाळा गाडगे,व्यवस्थापक गायकी, अड.संदीप मानकर, शे.जुनेद यांच्या हस्ते झाले.यावेळी पंच क्रोशितील सर्व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.सर्व विजेत्या संघाचे हार्दिक अभिनंदन.....
       

Post a Comment

0 Comments