हिवरखेड येथील विवीध शाळेमधील विद्यार्थानी अमरावती येथे समर्थ कोचींग क्लासेस तर्फे आयोजीत अॅबकस परीक्षेमधे घवघवीत यश मिळवले यामधे सरस्वती ईग्लींश स्कूल मधील फोर स्टॅडडर्स चा वीद्यार्थी ऊत्कर्ष अमोल नेरकर यांने आपल्या सरस्वती ईग्लींश स्कुल चे नाव समर्थ कोंचीग क्लासेस तर्फे परीक्षेला बसून चौथा क्रमांक पटकावीला त्याबद्दल त्याचे सर्वञ कौतुक होत असून आज त्याचे सरस्वती ईंग्लींश स्कुल तर्फै शाळेच्या मूख्याधिपीका सौ प्रेमीला रवींद्र मानकर व स्कुलच्या स्टाॅप कडून शाळेचे नाव ऊज्वल केल्याबद्दल अभिंनदन व त्यास शाळेतर्फे शालेय वस्तु व पुष्पगूच्छ देऊन सत्कार केला यावेळी त्यास या यशाबद्दल विचारले असता या यशाचे श्रेय समर्थ कोचींग क्लासेसच्या प्रियका सिसोदीया व त्याच्या शाळेच्या वर्ग शिक्षीका देशमूख मॅडम, व मूख्याध्यापक प्रेमीला मानकर,नलीनी ईंगळे हर्षा भराटे, सींहली ढोले, माधूरी दूधे, भारती दवे, दुर्गा ईगळे! प्रिया राजनकर अंजंली देशमूख,भाग्यश्री भड, अनुराधा तायडे, गायञी भूडके मॅडम सवीता ईखार नीलेश चवरे, पुजा दातिर,लेखा भड, काजल भोपळे! वैष्णवी वानखडे, निकिता दातीर माधूरी गांवडे या सर्व शिक्षकवृदासह आई वडीलांना दिले आहे
0 Comments