समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देणे हेच खरे अटलजींना अभिवादन- डॉ अशोक ओळंबे
अकोला_ भारतरत्न देशाचे माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त २५ डिसेंबर हा दिवस संपूर्ण देशामध्ये सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो सामाजिक कार्यकर्ते (राजु) राजेश टेकाडे यांनी सुशासन दिवसानिमित्त जनहितार्थ रुद्रा हनुमान मंदिर फडके नगर येथे आभा व आयुष्यमान भारत योजनाचे लाभार्थ्यासाठी नोंदणी अभियानाचे आयोजन फडके नगर येथे करण्यात आले होते ज्यामध्ये गरजवंत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाष पाटिल म्हैसने, तर प्रमुख अतिथी भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे,माजी नगसेवीका सौ मंगला म्हैसने, सौ साधना येवले यांची उपस्थिती होती पी पू,कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजु टेकाडे यांनी संचालन डॉ तेजराव नरlजे यांनी केले. शिबीरlत डाबकी रोड, वानखडे नगर,फडके नगर, साई नगर जोगळेकर प्लॉट प्रभाग क्र ९ व १० मधील नागरिकांनी लाभ घेतला यावेळी राजेश टेकाडे विनिता टेकाडे गजानन घ्यार हर्षा घ्यार अमोल चोंडेकर दत्ता अडचूले माधुरी अडचूले सचिन ठाकूरमीहन घ्यार कल्पना घ्यार गणेश घ्यार रवी टेकाडे स्नेहल टेकाडे प्रल्हाद घ्यार रजनीबाई घ्यार प्रवीण पाटणे सहदेवराव टेकाडे केसरबाई टेकाडे सुरेशराव अडचूले:हरिश्चंद्र चोंडेकर भारसकले काका शंकरराव देशमुख लक्ष्मणसिंग ठाकूर शिलाबाई ठाकूर स्वप्नील वाघ वाघ काकू ज्ञानेश्वर टेकाडे गांधी परिवार अनिल गावंडेशुभम गावंडे विजय बुटे आकाश बुटे गुडधे परिवार अभिजित तवर आणि परिवार विनायक हरणे आशिष हरणे मंगेश सावजी सोहम सुलताने संतोष सुलताने यांचेसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
0 Comments