Advertisement

हिवरखेड येथे सूशासन दिन साजरा श्रद्येय अटलजी यांना भाजपातर्फे अभिवादन

हिवरखेड येथे सूशासन दिन साजरा श्रद्येय अटलजी यांना भाजपातर्फे अभिवादन

प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडून
आज भारताचे लोकप्रिय माजी पंतप्रधान श्रद्देय अटलबीहारी वाजपेयी यांचे जयंती निमित्त शूशासन दिन म्हनून पंतप्रधान नरेद्रजी मोदी आमचे लोकप्रिय खासदार संजयजी धोञे यांचे स्थानीक विकास निधी अतर्गत सुशासन दिनी आमदार प्रकाश भारसाकळे यांचे मार्गदर्शनात हिवरखेड येथे माजी राज्यमंञी खा. सजयजी धोञे यांचे निधितुन दहा लक्ष रुपयाचे नीधीतील काक्रीट रोड चे काम चालु करुन कामगाराचा सन्मान तसेच आरोग्यवर्धीनी हिवरखेड येथे आरोग्य शीबीर घेन्यात आले यावेळी श्रद्येय अटलजी यांचे प्रतीमेला जिल्हा परीषद सदस्या सूलभाताई रमेश दुंतोडे आरोग्यवर्धीनीचे वैध्यकीय अधिकारी डाॅ अरीजंय बांडे बाळासाहेब नेरकर महेद्र भोपळे,कीरण सेदानी विनोद ढबाले, नंदकीशोर केने बाळासाहेब भोपळे यूवा मोर्चाचे रवी मानकर भारत सोनोने वारीयर्स मंगेश दूंतोडे सह भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीन येऊल सर्व सेल आघाडी चे पदाधिकारी या सर्वानी अटलजी यांचे प्रतीमेला माल्यार्पण करुन भावपुर्वक विनम्र अभिवादन केले

Post a Comment

0 Comments