Advertisement

अकोला उपमूख्यंमञी ना देवैद्र फडनवीस यांच्यांशी लोकप्रतीनीधीनी केली विकास कामाशी चर्चा

अकोला उपमूख्यंमञी ना देवैद्र फडनवीस यांच्यांशी लोकप्रतीनीधीनी केली विकास कामाशी चर्चा
आराखडा तयार करुन प्रतीनीधीच्या मागणीची घेनार दखल
प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर 
आज अकोला येथे ना.ऊपमुख्यमंञी फडनवीसजी शेगाव येथे जान्यासाठी आले असता
 जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देण्यासाठी लवकरच आराखडा तयार करून लोकप्रतिनिधींच्या मागणी पूर्ततेच्या दिशेने पाऊले उचलल्या जाईल विमानतळ, एमआयडीसी प्रकल्प तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणाऱ्या रेल्वेच्या योजना संबंधी लोक भावना समजून आमदार सावरकर सह सर्व लोकप्रतिनिधींच्या मागणी पुरतेच्या दिशेने पावले उचलण्यात येईल असे अभिवचन राज्याचे उपमुख्यमंत्री व अकोल्याचे पालक नामदार देवेंद्र फडणवीस यांनी दिले.ते अधिवक्ता संघाच्या विदर्भ संमेलन शेगाव प्रसंगी राज राजेश्वर नगरीमध्ये आगमन झाल्या प्रसंगी त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी आमदार सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, तर हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील विजय अग्रवाल अनुप धोत्रे जयंत मसने यांनी अनेक मागणी सह अवकाळी पावसामूळे पानपीप्री संदर्भात हि चर्चा विनिमय केलाय यावेळी भाजपा ओबीसी आघाडीचे नेते बळीराम सिरस्कार माधव मानकर कृष्णा शर्मा नारायणराव गव्हाणकर डॉक्टर अशोक ओळबे, डॉ संजय शर्मा डॉ अमित कावरे सजय गोटफोडे,,अक्षय जोशी मोहन पारधी, देवाशिष काकड, संजय जीरापुरे, संतोष पांडे गणेश अंधारे, रमेश करिअर! संदीप गावंडे, दिलीप मिश्रा आम्रपाली उपरवट, पवन महल्ले, केशव हेडा अभिजीत कडू प्रशांत अवचार विजय इंगळे अजय शर्मा निलेश ठेवा पंकज पळसपगार शिवा शर्मा अनुप गोसावी श्याम विंचनलकर विलास शेळके, आधी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीष पिंपळे तसेच वसंत खंडेलवाल यांनी सुद्धा मतदारसंघातील विविध समस्या संबंधित चर्चा विनिमय केले. किशोर पाटील जयंत मसनै यांच्याशी संघटनात्मक बाबीवर सूद्दा चर्चा केली

Post a Comment

0 Comments