डॉ पंजाबराव देशमुख कृषी या विद्यापीठ अकोला संलग्नित स्वा. विर. गणपतराव इंगळे कृषी विद्यापीठ येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी कृषी कार्यानुभव अणि औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रम 2023-24 अंतर्गत निवाना येथील शेतकर्यांना विविध प्रकारच्या मोबाइल अँप, जसे की पशुपालन, अमूल पशु आहार, काऊ मास्टर, कामधेनु गौशाला याबद्दल माहिती दिली.
या ॲप चा उपयोग पशुपालनमध्ये उत्पन्न वाढविण्यासाठी कसा करता येईल व हे ॲप मोबाइल मध्ये कसे हाताळायचे याबाबत माहिती दिली . हा कार्यक्रम सैयदा रिजवान, तेजस तायडे, भूषण ठोंबरे, आदित्य तायडे, तुषार सूपलकार, यशवंथ रेड्डी अणि अभिषेक सोनोने या विद्यार्थ्यांनी आयोजित केला.
कार्यक्रमाना, प्राचार्य योगेश गवई, कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश आटोले कार्यक्रम समन्वयक प्रा. विद्या कपले, अणि विषयतज्ञ प्रा. नम्रता खीरोडकार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
[ photograph ]
0 Comments