Advertisement

श्री देवी भागवत सोहळा समाप्तीची ग्रंथ दिंडी व कलशाची मिरवनुक.

श्री देवी भागवत सोहळा समाप्तीची ग्रंथ दिंडी व कलशाची मिरवनुक.
 भूतो न भवीष्यतो अशी 1 की.मी ची महीलाची व वारकर्‍याची शीस्तप्रीय निघाली भव्य दिडी
प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडून
हिवरखेड येथील पौरानीक वारसा लाभलेले जागरुक सस्थांन म्हनुन श्री भवानी माता मंदीर येथे मंदीराचा जीर्णोद्वार तसेच मंदीरातील भवानी मातेची पुर्ववत जागेवर प्रानप्रतीष्ठा तसेच मंदींराचा कळसारोहन कार्यक्रम15/12/23 ला वारी हनुमान मंदीराचे मंहत कृष्णानंदजी भारती यांचे हस्ते होत असून या निमीत्त मराठा नगर मधील सर्व गावाचे आराध्य नवसाला पावनारी भवानी माता मंदीर मधे 5/12/23 ते 11/12/23पर्यंत श्री हभप राजेद्र महाराज वक्ते यांचे व्यासपीठ नेतृत्वात श्री देवी भागवत चालु होते तर आज ग्रंथ दिडीची व कलशाची नगर प्रदीक्षना काढन्यात आली यजमान झालेले ऊमेश गावंडे सौ गावंडे ताई यांचे व कलशाचे व ग्रंथाचे मिरवनुकीत ठीकठिकानी पुजन झाले ठानेदार पांडव यांचे मार्गदर्शनात बीट चे महादेव नेवारे व पोलीस कर्मचारी बंदोबस्त चोख ठेवुन होते
 आजच्या भव्य अशा कलशाची व ग्रंथदिंडी 1कीलोमीटर लांबच रांगा असलेल्या दिंडी सोहळ्याचे गावकर्‍यानी रांगोळ्या सडासारवन फटाके फोडुन स्वागत केले तसेच कलशावर पुष्पवर्षाव करत होते तर ड्रोन कॅमेराने मिरवनूकीचे चीञन करन्यात आले तर 15/13/23 ला वारीहनुमान चे मंहत कृष्णानंदजी भारती यांचे हस्ते मूर्तीची प्राण प्रतिष्ठा व कळसारोहन होनार या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा सर्वानी लाभ घ्यावा असे भवानीमाता मंदिर कडुन सांगन्यात आले

Post a Comment

0 Comments