प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडून
हिवरखेड येथील पौरानीक वारसा लाभलेले जागरुक सस्थांन म्हनुन श्री भवानी माता मंदीर येथे मंदीराचा जीर्णोद्वार तसेच मंदीरातील भवानी मातेची पुर्ववत जागेवर प्रानप्रतीष्ठा तसेच मंदींराचा कळसारोहन कार्यक्रम15/12/23 ला वारी हनुमान मंदीराचे मंहत कृष्णानंदजी भारती यांचे हस्ते होत असून या निमीत्त
13/12/23/ व 14/12/23 या दोन दिवसापासुन मंदिराचे प्रांगनात भवानीमाता, नंदी, बाहेरच्या आसरा माता व मंदीरावर कलशारोहनचा स्थापना करन्यासाठी वरील दोन दिवसापासुन वीधीवत पुजन व यज्ञहवन सुरु असुन पुरोहीत म्हनून अनील जोशी महाराज भालेराव महाराज ईत्यादीच्या पौरोहीतात यज्ञ चालु असून या यज्ञसोहळ्यात 201 जोडप्यानी दोन दिवसापासुन सहभाग नोंदवत पुजेत व यज्ञात सहभाग नोंदवला , अशा या सनातन हिंधु धर्माची पताका सतत तेवत ठेवनार्या वारकरी सप्रदाय असलेल्या भवानीमाता मंदिराचे जीर्णोद्वार व कलशारोहन नीमीत्त 5/12/23 ते आज पर्यत देवी भागवत कीर्तन, श्रौत्याना दोन्हीवेळचे मीष्ठान्न भोजन दानदात्या कडुन झाले पुर्ण गावकरी या भक्तीच्या सागरात बुडाले असुन श्री भवानी मातेच्या चरणी श्रद्दाठेवून आपल्यापरीने तनमनधनाने सेवा देत आहेत आज15/12/23 ला शूक्रवारी वारी हनुमान मंदिराचे मंहत कृष्णभारती महाराज यांचे हस्ते कलश व भवानीमातेची पुर्ववत ठीकानी स्थापना होईल मंदीराचे कलशारोहनानंतर आरती प्रवचनानंतर महाप्रसाद होनार आहे
0 Comments