आज दिनांक 18डिसेंबर 2023 रोजी रुग्ण यांना सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे प्रग्याबाई सरदार वय 63 वर्ष रा. तपोवन या गरजू रुग्णाला B+ve रक्ताची आवश्यकता होती तेव्हा महामानव ग्रुप चे प्रविणभाऊ गवई व उमेशभाऊ सरकटे त्यांच्या हस्ते रुग्णांच्या नातेवाईकाजवळ "रक्तदानाची" मदत केली. तेव्हा महामानव ग्रुपचे अमितभाऊ गायकवाड, किरण भाऊ गायकवाड,अमर चौधरी,सुरज जाधव, जिवन गवई,प्रकाश सपकाळ, उपस्थित होते.
टीप: कुठल्याही गरजू रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास महामानव ग्रुपच्या सदस्यांशी संपर्क साधावा.
0 Comments