श्री विंध्याचल माता मंदिर संस्थान एकफळ येथे आरोग्य शिबिर संपन्न.....
शेगाव तालुक्यातील एकफळ या गावातील विद्यांचल माता संस्थांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात खामगाव येथील प्रसिद्ध डॉक्टरांनी नागरिकांचे हेल्थ चेकअप केले.तालुक्यातील एकफळ येथील विद्यांचल माता संस्थांच्या वतीने 17 डिसेंबर रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरांमध्ये जवळपास एक हजार नागरिकांनी आपले हेल्थ चेकअप केले खामगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर सुमन झुंझुनवाला यांनी आपल्या संपूर्ण स्टाफसह या शिबिरामध्ये सेवा दिली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यांचल माता मंदिर संस्थान अध्यक्ष रामकुमार परदेशी यांचे सह चरणसिंह परदेशी,दीपक सिंह ठाकुर (नांदेड़),ADV कमलेश लोधी,सुनील अग्रवाल( शेगाव ),भरत भाई बुद्धदेव खामगांव,दुर्गा सिंह लोधी ,शुभम वर्मा नांदेड़ ,भारत सिंह (नागपुर ),नरेश खंडेलवाल खामगांव,आरोग्य सेविका एकफल,सौ.रंजना परदेशी,मीरा परदेशी( नागपुर),Adv चांदनी लोधी (शेगांव),श्रीमती लोधी,सौ :तुलसाबाई परदेशी आदींनी परिश्रम घेतले
0 Comments