प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
राजस्थानी ब्राम्हन समाजाकडुन भागवत कथेचे आयोजन
अकोला येथे कृष्ण महिमा कृष्णनीति कृष्ण लीला मनाला आनंद देणारी व मानवी जीवन या कलियुगामध्ये कसे जगावे याची उत्तम उदाहरण देनारी असून गोवर्धन परिक्रमेचे महत्त्व, वृंदावन चे महत्व, 84 कोस यात्रेचे महत्त्व ,सुंदर आणि सुरेख वर्णन आपल्या अबोध वाणीने भागवताचार्य ह भ प अरविंद शास्त्री शर्मा यांनी भागवत कथा स्थानिक भगवान परशुराम चौक खोलेश्वर येथे प्रतिपादन केले. ईश्वराच्या प्रत्येक अवतारामध्ये वेगवेगळे महत्त्व असून प्रत्येक अवतार हे मानवी जीवनात अंगीकार करून मानव कल्याण सोबत मानवता धर्म व जीवनात कशा पद्धतीने ईश्वरभक्ती श्रद्धा विश्वास प्राप्त करावा याची शिकवण असून वराह, नरसिंह, वामन राम कृष्ण नऊ अवतार चे महत्व गुण अरविंद शास्त्री यांनी विशद केले भागवत कथा सांगताना सुखदेवजींनी संपूर्ण कथेमध्ये आपल्या गुरु राधा राधा राणीचा वर्णन नाही केलं परंतु गुरूच्या आशीर्वादाने मानवी कल्याणासाठी भागवत कलियुगात कशी महत्त्वाची आहे याची सुरेख वर्णन केले याविषयी अनेक उदाहरणे घेऊन वेद पुराण उपनिषद परंपरा च्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सुरेख वर्णन करून भागवताचार्य अरविंद शास्त्री शर्मा यांनी भक्तांना मोहित केले. यावेळी गोपी लीला चे वर्णन व भगवान श्रीकृष्णाच्या चरित्र गोपी बिना पूर्ण होऊ शकत नाही भगवान शंकराला सुद्धा रासलीला पाहण्यासाठी गोपीचा रूप धारण करावा लागला यावरून रासलीची महत्त्व वृंदावन चे महत्व बरसानाचे महत्त्व महाराज अरविंद शास्त्री यांनी केले त्यामुळे अनेक संत महात्मा वृंदावन च्या धरतीवर जन्म घेण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करतात गोपी चे स्वरूप हे अनेक जन्मानंतर प्राप्त होते साधना आणि भक्ती नामस्मरण केल्याने मानवी जीवन इसवीसी होते भगवान श्रीकृष्ण सोबत रासलीला करण्याचा सौभाग्य मिळाल्या गोपी चरित्रमनन करण्यासारखे असल्याचीही अरविंद शास्त्री शर्मा यांनी याप्रसंगी सांगितले. राजस्थानी ब्राह्मण समाज संघटन पुढाकाराने श्री भागवत कथा सुरू आहे आज छप्पन भोग दर्शन भगवान श्रीकृष्ण अर्पण करण्यात आले वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये असलेले व भगवान श्रीकृष्णाला अभिप्रेत 56 भोग यावेळी खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळाने अर्पण केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक शर्मा केळीवेळी अशोक शर्मा लोनागे वाले राजेंद्र तिवारी दीपक तिवारी शाम तिवारी अरुण शर्मा विजय तिवारी शांतीलाल भाला शामसुंदर शर्माकृष्णा शर्मा, राजेश डोलया राधेश्याम शर्मा मनोज शर्मा सुरज शर्मा डॉक्टर अतुल सिंघानिया विजय खंडेलवाल सुरेश शर्मा विजय शर्मा प्रभाकर भागवतकर गोपाल शर्मा संजय लोहिया सुनिता तिवारी शर्मा रविता शर्मा निधी शर्मा गीता शर्मा सारिका जोशी स्वीटी जोशी दीपा शिवा व अर्चना शर्मा, देवेंद्र तिवारी प्रमोद श्रीवास चंदू तेलकर रमेश शर्मा चंदा तिवारी शशी तिवारी सुरज शर्मा अथक परिश्रम घेत आहे सतत 18 तास संपूर्ण ईश्वर भक्ती मत महाराज अरविंद शास्त्री मुळे झाले आहे
0 Comments