Advertisement

हिवरखेड ठाणेदारा कडुन व्हाटअॅपस गृपववर मिडीयावर जातीय तेढ निर्मान होनार नाही अशा पोष्ट टाकु नका अशी सर्वाना दिली ताकीद

हिवरखेड ठाणेदारा कडुन व्हाटअॅपस गृपववर मिडीयावर जातीय तेढ निर्मान होनार नाही अशा पोष्ट टाकु नका अशी सर्वाना दिली ताकीद
प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडुन
..अयोद्या येथील प्रभू श्रीराम प्राण प्रतीष्ठा च्या पाश्वभुमीवर पोलीस स्टेशन हिवरखेडचे ठानेदार गोवींद पाडंव यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व जनतेला व व्हाटअॅप व ईस्टाग्राम चालवीनार्‍या यूवकाना सूचित केले की आजकाल सर्वजण सोशल मीडिया जसे की व्हाट्सअप इंस्टाग्राम फेसबुक इत्यादींचा मोठ्या प्रमाणात वापर करतात त्यांच्याकडून कळत नकळत किंवा जाणून बुजून आक्षेपार्य प्रक्षोभक किंवा जातीय तणाव निर्माण होणाऱ्या अफवा चित्रफिती लेख इत्यादी प्रसारित केल्या जातात त्यामुळे समाजातील दोन गटात तणाव निर्माण होण्याची शक्यता असते आमच्या पोलिसांच्या सायबर विभागाच्या माध्यमातून अशा लोकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत त्यामुळे कोणीही जातीय तणाव वाढविणाऱ्या आक्षेपारे चित्रकृती लेख किंवा अफवा सोशल मीडिया वरून प्रसारित करू नये जर कोणी केल्यास व त्यामुळे जातीय तणाव निर्माण झाला किंवा अफवा पसरविल्या तर त्यांचेवर व त्यांचे ग्रुपचे ॲडमिन यांना जबाबदार धरून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल
 विविध ग्रुपचे ॲडमिन यांनी ग्रुप मधील सर्व सदस्यांना त्याबाबत अवगत करावे किंवा ग्रुपची ओन्ली एडमिन अशा प्रकारची सेटिंग करून ठेवावी अशी ताकीद वजा सुचना दिली

Post a Comment

0 Comments