Advertisement

जिल्हा परीषद महात्मा गांधी विद्यालयात" मुख्यंमञी," माझी शाळा सूंदर शाळा निवडनूक सपन्न

जिल्हा परीषद महात्मा गांधी विद्यालयात" मुख्यंमञी," माझी शाळा सूंदर शाळा निवडनूक सपन्न
हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड ता तेल्हारा येथील जिल्हापरीषद महात्मा गांधी महा विद्यालयात माझी शाळा सूंदर शाळा ऊपक्रम राबविण्यात आला यावेळी वर्ग 9 ते12 वी पर्यतच्या वीध्यार्थाना लोकशाही मार्गाने देशात सविंधान नूसार राज्यकाराभारावर निवडुन दिलेल्या प्रतीनीधी मार्फत राज्याचा, देशाचा कारभार चालवीला जातो त्यासाठी जनतेमधुन स्वच्छ प्रतीमा असलेले देश सेवा करनारे जन प्रतीनीधी लोकशाही मार्गाने गूप्त मतदानाद्वारे निवडले जातात या साठी वीद्यालयाचे प्राचार्य कमरअली सर प्राध्यापक रेड्डी मॅडम प्राध्यापक विरघट सर, सौ.कल्पना राऊत मॅडम सौ नीलीमा घूंगड मॅडम व ईगंळे सर याच्या सहकार्यांने वीध्यालयात मूंख्यमञी निवडनूक प्रात्यक्षिक घेन्यात आले वीद्यार्थी यांनीच निवडनूक अधिकारी मतदान प्रतीनीधी तसेच पोलीस अधिकारी यांची भूमीकाबजावुन घेऊन वर्ग 9 ते 12 या वर्गातील मूलांनी मतदान प्रकीयेत भाग घेतला लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंञीमंडळ स्थापन करन्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडनूक प्रक्रीया शातंतापुर्वक पार पडली यासाठी वीद्यार्थानी अती ऊत्साहाने या मधे वीद्यार्थी मतदान प्रक्रीयेत भाग घेतला

Post a Comment

0 Comments