Advertisement

रयत शेतकरी संघटनेच्या विदर्भ युवा अध्यक्ष पदी पुर्णाजी खोडके यांची नुकतेच निवड झाल्या बद्दल

रयत शेतकरी संघटनेच्या विदर्भ युवा अध्यक्ष पदी पुर्णाजी खोडके यांची नुकतेच निवड झाल्या बद्दल
चोहोट्टा बाजार येथे पत्रकार सह शेतकरी बांधव नागरिकांच्या वतीने सत्कार...
अकोला प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरातील धामणा बु येथिल शेतकरी निरंजन खोडके यांचे पुत्र पुर्णाजी खोडके रयत शेतकरी संघटने मध्ये गेल्या 1 वर्षांपासून रयत शेतकरी संघटने मध्ये विदर्भ युवा प्रभारी अध्यक्ष म्हणून काम केले आहे,व त्यांनी केलेल्या विविध कार्याची दखल घेत, रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड रवी प्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांनी घेतले व त्यांची रयत शेतकरी संघटनेच्या विदर्भ युवा अध्यक्ष पदी निवड नुकतीच केली आहे,त्याची निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार हार घालून मिठाई चारुण सत्कार करण्यात आला,चोहोट्टा बाजार येथे यावेळी, बाळकृष्ण दामोधर, पत्रकार पंकज पाखरे, पत्रकार जफर शाहा, पत्रकार तौहीद शाहा, सह प्रहार चे जिल्हा सचिव ज्ञानेश्वर पाटील मोडक, नखेगाव चे उपसंरपच राजु पाटील मोडक,सह नागरिक भिमराव पळसपगार,दिपक आढे, सचिन उमाळे , बुद्धभूषण गावंडे,राजु शाहा विक्रम हलवणे,सह परिसरातील नागरिक सह शेतकरी बांधव सह पत्रकार बांधव उपस्थित होते.....

Post a Comment

0 Comments