नेत्यांची ऊपस्थीती याञा स्वरुप झाली गर्दी
हिवरखेड बाळासाहेब नेरकर कडुन
विकास महर्षि आमदार प्रकाश भारसाकळे यांचे झेंडा रोहन व कळस स्थापनेचा केलेला संकल्पपुर्तीचा कार्यक्रम क्षेञ वारी हनुमान येथे आज सपन्न झाला यावेळी विकास महर्षि आमदार प्रकाश भारसाकळे यांनी महंत कृष्णानंद भारती यांचे अधीपत्याखाली पुरोहीताकडुन हनुमंताला अभीषेक केला व कळसाला नमन करुण झेंडा रोहन केले महा पुजे नंतर आमदार भारसाकळे यांचा सपत्नीक मुख्यओमशाती शाखेकडुन सत्कार करन्यात आला या सकल्पपुर्तीला अमरावती लोकसभा व अकोला लोकसभा क्षेञातील तसेच अकोला पुर्व आमदार रणधिरभाऊ सावरकर, आमदार हरीषजी पिपंळे, माजी आमदार रमेश बुंदेले अनुपदादा,धोञे जील्हापरीषद सदस्य सूलभा रमेश दुंतोडे पस सदस्या गोकुळा महेद्र भोपळे, जिल्हाभाजपाध्यक्ष कीशोर मांगटे पाटील वैराग्यमूर्ती संपादक सतिष साबंस्कर रमेश साबस्कर, अनुपभाऊ धोञे, माधव मानकर डाॅ रामदादा तिडके,मनमोहन व्यास गाडगेबाबा पत सस्थाध्यक्ष विश्र्वनाथ राऊत रमेश सांबस्कर, कुसूमताई भगत, विजया कराळे,प्रतीभा येऊल, चंचल पिताबरंवाले
यश शूक्ला राजू रावनकर भरत शूक्ला, गजानन ऊंबरकर किशोर मुंदडा,बाळासाहेब नेरकर कीरण सेदानी राजू माहुलकर,बंजरग तिडके अनील कराळे रवी वाकोडे संजय हिवराळे लक्ष्मन धांडे रामेश्वर शिंगणे गणेश दुंतोडे माधव भगत गणेश भगत,रामे गणेश वानखडे गोपाल मोहोड प्रविण डिक्कर रामेश्वर शिंगणे रामागडे ऊमेश पवार अशोक गोयनका,सूभाष गावंडे रवी मानकर, लाला सदानी,दिपक बोहरा गणेश मंगळे, मोहन मानसेता देवीदास फोप्से,राम मंगळे शेरोद्दीनभाई मनोहर महेद्र भोपळे राजू बुरघाटे महेद्र भोपळे महेद्र कराळे, लक्ष्मन हिवराळे अजय मोडोकार दिपक मुंडोकार अशोक नराजे, सुभाष गांवडे बंजरग तिडके गणेश दुंतोडे राजू कूकडे,सनील गोठवाल,प्रदीप वैष्णव केशव कोरडे, विजय पांडे विजय देशमुख गजानन पिंजरकार राजु टोहरे, दादा पार्थ्रीकर बाळासाहेब पाथ्रीकर दादासाहेब खारोडे देवीदास ईखार, गोपाल भुजबले अमोल नेरकर, रवी गाडोदिया,रवी शर्मा विनोद ढबाले प्रवीण येऊल दिलीप नाठे ,नंदु राठी, रेड्डी मॅडम सौ हिवराळेताई देवीदास फोप्से,मोहन मानसेता मनोहर दुतोंडे, सौ जानकी मामनकर गोपाल भुजबले सूनिल राठोड ओम सुईवाल,पवार, गजानन पिंजरकर सह मतदार संघातील सात हजारोच्यावर या सकल्पपुर्तीला लोकानी हजेरी लावली वरील कार्याक्रमाची पुर्ण नियोजनाची जबाबदारी रमेशभाऊ दुतोंडे व मिञमडळाच्या सहकार्याने पार पडली
0 Comments