देऊळगाव राजा .प्रतिनिधी बुलढाणा चंद्रभान झिने
दिनांक 14 जानेवारी रोजी सायंकाळी झालेल्या अपघातामध्ये दोन युवक गंभीर जखमी झाले स्थानिक नागरिकांच्या मदतीने 108 रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली व लगेच ऑन ड्युटी डॉक्टर गुंठे रुग्णवाहिका घेऊन हजर झाले
रुग्णाचा मेन्दु प्रत्यक्ष दिसत असल्याने त्याला शस्त्रक्रिया ची गरज लागणार असे डॉक्टर अक्षय गुठे यांनी नातेवाईकाना सुचना दिल्या व श्वास गती कमी होत असलेल्याने डॉ. अक्षय गुठे यानी कृत्रिम श्वसनाची नळी टाकण्याचा निर्णय घेतला श्वासच्छाश्वस देण्यात सरुवात केली देऊळगावाराजा ते जालना या प्रवासाता वेन्टीलिटर देऊन उपचार केले व जालना येथिल खाजगी रुग्णालयात पुढील शस्त्रक्रिया साठी भरती केले
या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. गिरी डॉ. गुठे , इंगळे ब्रदर वाहनचालक सुभाष कणखर याची मदत घडुन आली
0 Comments