Advertisement

सरस्वती ईग्लिंश स्कूल मधे चीमूकल्याचे गॅदरीग.सपन्न

सरस्वती ईग्लिंश स्कूल मधे चीमूकल्याचे गॅदरीग.सपन्न
आनंद मेळाव्यात बाळासाहेब नेरकर यांचा सत्कार.
हिवरखेड येथील सरस्वती ईग्लींश स्कुलचा लहान मूलातील कला गूणाना वाव मिळावा यासाठी गॅदरीग चा कार्यक्रम बालाजी जिंनीग मधे ठेवण्यात आला होता यात नर्सरी ते सातवी पर्यंतच्या लहान लहान बालकानी देशभक्ती व भक्ती गीतावर पंढरीचा वारकरी शूर राजे छञपती शिवाजी महाराज देशासाठी लढनारे सैनिक ईत्यादीच्या वेषभूषा साकारुन न्यूत्य केले यासाठी शाळेच्या मूख्याधिपीका सौ प्रमीला मानकर सौ ईंगळे कु रुतीका राजनकर दुधे मॅडम निलेश चवरे यांचे सह शाळेच्या सर्व शिक्षक कर्मचारी वृंदामूळे चिमूकल्याचे कौतुक कार्यक्रम पार पडला या झालेल्या कार्यक्रमात मंचावर प्रहारचे अनिल गावंडे ठानेदार गोवींद पाडंव दुय्यम ठानेदार गिलबीले, पर्यवेक्षक मनिष गिर्‍हे, प्रमोद पोके, शाळेचे अध्यक्ष राजेश जी चांडक कोषाध्यक्ष विवेक गुप्ता सचिव सूनील बजाज पत्रकार कीरण सेदाणी साधना भोपळे ईत्यादीनी ऊपस्थीती दर्शवत महापुरुषाचे फोटोचे पुजन केले कार्यक्रमात चीमुकल्याना शिक्षनाचे महत्व देत चीमूकल्याचे कौतुक केले तर आज दि 29/1/24 ला स्कूलमधे आनंद मेळावा आयोजीत केला यामधे मुख्यध्यापीका सौ प्रमीला मानकर यांचे अध्यक्षते खाली सपन्न झालेल्या या कार्यक्रमात पञकार बाळासाहेब नेरकर यांचा प्रमीला मानकर यांनी शाल व श्रीफळ पुछ्पगूच्छ देऊन सत्कार केला यावेळी नेरकर यांच्या संतगाडगेबाबा सेवा समिती मार्फत करत असलेल्या कार्याचीमॅडम यानी वीद्यार्थी व पालकासमोर माहीती सांगत प्रसंशा केली बाळासाहेब नेरकर यांनी सूद्दा आनंद मेळावा व आजचे शाळेतील विध्यार्थी ऊद्याचा भारताचे भवीष्य असून तुमच्यातील कला गुणा सोबतच चांगले शिकुण आपले आई वडील व शाळेचे नाव ऊज्वल करा असे सत्कार प्रसंगी सांगीतले तसेच शाळेतील जेष्ट कर्मचारी अर्जूण निळे यांचा ही सत्कार केला यावेळी आज झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात रविंद्र मानकर .निलेश चवरे, चौहान मॅडम यावेळी महिला पालक पालक वर्गानी आपल्या पाल्याकडुन वीवीध प्रकारचे खान्याचे स्टाल लावल्या बद्दल त्यांना ही भेटवस्तु शाळेकडुन प्रामुख्याने देन्यात आल्या यावेळी पालक महिलाची खुप प्रमानात ऊपस्थीती होती

Post a Comment

0 Comments