Advertisement

आज पासून आठवड्यातला गुरुवारला ओम शांती सेवा समिती मलकापूर तर्फे नवीन उपक्रम सुरू

आज पासून आठवड्यातला गुरुवारला ओम शांती सेवा समिती मलकापूर तर्फे नवीन उपक्रम सुरू
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर.आज दिनांक 14 मार्च वार गुरुवार आज पासून प्रत्येक गुरुवारी ओम शांती सेवा समिती मलकापूर तर्फे अन्नदान उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथील सर्व रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना समितीतर्फे अन्नदान होईल व आज धर्मप्रेमी स्वर्गीय सुभाषचंद्रजी जैन यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त समितीतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली ह्या सेवा कार्यामध्ये समितीचे सचिव डॉ.विजयकुमार डागा व सदस्य विजुभाऊ नवले व सदस्य आनंदजी जैन व अध्यक्ष सचिन भंसाली व इतर रुग्णसेवकांनी ह्या अन्नदानामध्ये सहभाग घेतला सर्वांचे आभार 🕉️ओम शांती सेवा समिती मलकापूर

Post a Comment

0 Comments