Advertisement

रावसाहेब दानवे पाटील यांना सिल्लोड सोयगाव मतदार संघात सावळदबारा परिसरात प्रत्येक गावात मोठा प्रमाणात प्रतिसाद सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण

रावसाहेब दानवे पाटील यांना सिल्लोड सोयगाव मतदार संघात सावळदबारा परिसरात प्रत्येक गावात मोठा प्रमाणात प्रतिसाद सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचा सोयगाव दौरा असून सोबत सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे नामदार मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत सोयगाव तालुक्यात प्रत्येक गावात प्रचार रॅली तसेच कार्यकर्ते सोबत भेटीगाठी याप्रसंगी अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष ईद्रिस मुलतानी प्रदेश सरचिटणीस सुरेश बनकर V J N T प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश भाऊ चव्हाण माझी सभापती सिल्लोड राष्ट्रवादी ठगनराव भागवत पाटील प्रकाश शिंदे अमोल शेजुळ माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुडाळ सोयगाव तालुका अध्यक्ष बद्री भाऊ राठोड शिवसेना फर्दापूर सर्कल जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव सिल्लोड सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती दारासिंग बंडू चव्हाण माजी सभापती धरमसिंग दारासिंग चव्हाण श्रावण राठोड भंगी चव्हाण विलास चव्हाण विनोदी टिकारे सावळदबारा माझी सरपंच भाऊराव कोलते पंजाबराव कोलते जीवन कोलते सिल्लोड सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती दारासिंग बंडु चव्हाण सावळदबारा सरपंच शिवाप्पा चोपडे घाणेगाव तांडा सरपंच सुरेश चव्हाण पंजाबराव सर संदीप टिकारे माजी सरपंच शांताराम खराटे गजानन चव्हाण घाणेगाव तांडा उपसरपंच हिरा जाधव घाणेगाव तांडा लवकेश जाधव भागचंद राठोड तागू पवार अनिल राठोड लक्ष्मण सोमला दशरथ दलपत उखा रामदास ममराज रामचंद प्रेमसिंग जाधव प्रेमराज राठोड आत्माराम राठोड भारतीय जनता पार्टी सिल्लोड सोयगाव कार्यकर्ते शिवसेना सिल्लोड सोयगाव यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments