प्रतिनिधी हिवरखेड बाळासाहेब नेरकर कडून
हिवरखेड येथील ग.भा विमलबाई शालीग्राम निंबोकार यांना चार मूले असून मोठा मूलगा पीढीजात आपला ईस्ञिचा व्यवसाय साभांळून आहे तर ऊर्वरीत तीन मूले हे मातृभीच्या रक्षनासाठी सीमेवर आपले कर्त्यव्य बजावत आहे त्यांचा सूरेश शालिग्राम निंबोकार BSF मधे मेजर हवालदार पदावर असलेल्या मूलाचे 3/4/24 ला आपल्या जन्मगावी सेवापुर्ती घर वापसी म्हनून त्यांची हिवरखेडचे माजी सैनिक संघटनेचे सभागृह पासुन सजविलेल्या रथावर मेजर सूरेश, निंबोकार सह त्यांची माता ग.भा.विमलबाई.व सूटीवर आलेले त्याचे सैनिकभाऊ अभिमन्यु गोपाल, सह वाजत गाजत मिरवनूकीने नागनाथ नगर नेन्यात आले रस्त्यात ही त्यांना औक्षन व सत्कार होत होता त्यानंतर माजी सैनिक सूधाकर मोरोकार यांचे अध्यक्षते खाली सपंन्न झालेल्या व पोलीस पाटील प्रकाश गांवडे बाळापुरे सर, संजय गीर्हे खडसान गूरजी यांचे व्यासपिठ नेतृत्वात त्यांचा सेवापुर्ती सत्कार माजी सैनिक संघटना गावातील पञकार बांधव गावकरी दूकानदार डाॅक्टर मंडळी व संतगाडगेबाबा सेवा समीती कडुन व त्यांचे विवीध मान्यवर गणगोता कडून सन्मानपर सत्कार करन्यात आला या कार्यक्रमाचे संचालन प्रा,विलास घूंगड व प्रास्ताविकातुन महेद्र कराळे यांनी सूरेश निंबोकार याचा परीवाराचा नौकरीपुर्व खडतर प्रवासाचे वर्णन केले तर ताले सर यांनी आभार मानले यावेळी आम्ही चार बहीनी चार भाऊ वडीलाचे श्रञ हरवले आमचा आधारवड सर्वोच्चठानी असलेली आईने आमचे शिक्षन व आमचा कपडे धून्याचा व्यवसाय करत आमचे पालन पोशन केले असे सूरेश निंबोकार यांनी स्वतावर बेतलेल्या व सर्विस मधल्या प्रसंगाचे वर्णन करत आपबीती सागींतली
यावेळी गावकरी नातेवाईक ईस्टमीञ ईत्यादीनी कार्यक्रमात हजेरी लावुन भोजनाचा सुध्दा लाभ घेतला
0 Comments