सालाबादप्रमाणे प्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळावा शिवाजी पार्क मुंबई येथे आयोजित केला आहे तरी सर्व महाराष्ट्र सैनिक मराठी युवकांनी मा. राजसाहेब ठाकरे यांचे विचार एकण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मनसे तालुका अध्यक्ष भागवत उगले यांनि केले आहे...... राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष अमित बाप्पू देशमुख यांच्या सूचनेवरून नांदुरा तालुक्यातील सर्व मनसे सैनिक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच सर्व मराठी माणसांनी गुढीपाडवा येत्या 9 एप्रिल रोजी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या यांच्या सभेमध्ये राज साहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी तसेच महाराष्ट्र मधील घडणाऱ्या या गलिच्छ राजकारणा मधून बाहेर पडून आपला महाराष्ट्र धर्म कसा वाढवावा व मराठी माणूस आपल्या हक्कासाठी कशाप्रकारे लढावे राज साहेब ठाकरे आपल्या भूमिका मांडणार आहेत तसेच सर्व मनसे सैनिकांना तिथूनच आदेश देऊन कोणत्या प्रकारे काम करावे यासाठी आदेश देणार आहेत तरी तालुक्यातील सर्व मनसे सैनिक पद्धती व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने शिवाजी पार्क येथे उपस्थित रहावे असे आवाहन मनसेचे नांदुरा तालुका अध्यक्ष भागवत उगले यांनी केले आहे
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी व गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा
पंकज देशमुख प्रकरनी cid चौकशी करा,व प्रकरण विधान सभेत माडण्या करिता, समाजवादी पक्षाचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नाफिज यांची,!अबु असीम आझमी विधानसभा सदस्य महाराष्ट्र यांना मागणी,!!
गावकऱ्यांच्या समस्यांचे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन..!
गुरुपौर्णिमेला निराधार कन्येला आणले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात.
पळशी येथिल जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे रिक्त पदे भरण्याची गावकऱ्यांची मागणी
भारतीय बौद्ध महासभेची ग्राम कोद्री येथे नवीन कार्यकारणी गठित
जळगाव जामोद तालुक्यामध्ये चाललंय काय? शहरात अनेक ठिकाणी अवैध गॅस भरणा अड्डे, पुरवठा विभाग तसेच पोलिसांचे मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष...
विद्यार्थ्यांनी दिली वनवासी वस्तीगृहाला भेट स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील सत्र 7 च्या विद्यार्थ्यांनी ' वनवासी आदिवासी मुलांचे वसतिगृह येथे भेट दिली.
कहुपट्टा येथील कोतवालास तिसरे अपत्य.. कोतवालाची नियुक्ती रद्द करा नागेश भटकर यांची मागणी...
श्रीक्षेत्र पंढरपूरहून खांमगावकडे परतत असलेली वारकर्यांच्या पंढरपूर - खामगाव ही बस अपघातग्रस्त
सुनगाव येथे गुटखा पकडला जळगाव जा.पोलीसांची कारवाई..आरोपी फरार..एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...
श्री अनिल श्रावण मोरे निवृत्त प्राचार्य यांची राष्ट्रीय धोबी महासंघ ह्या संघटनेवर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती
सुनगाव येथे गुटख्याची खुलेआम विक्री! कारवाई करणार कोण?
2020 मधील अपघाताला बनावटी वन्यप्राणी हल्ला दाखवून शासनाचा निधी हडप प्रकरण
जळगावात बुलेट रोड रोमिओंचा हैदोस!शालेय विद्यार्थिनींसह , महाविद्यालयीन युवती व महिला त्रस्त.
नगर परिषद चे नवीन दर पत्रकाला आक्षेप घेत व्यापारी अडते यांनी मुख्यधिकरी यांना घातला घेराव,
सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी जळगाव जामोद येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज उत्साहात पार पडला
27.06.2025रोजी समाजवादी पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी जलगांव जामोद याना निवेदन
सिंदखेडराजा तहसील कार्यालयात ७ हजारांची लाच घेताना दोन महसूल कर्मचाऱ्यांना एसीबीची रंगेहात पकडले.
अवैध धंदे तात्काळ बंद करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल
सोनाळा ग्रामपंचायतचे सोनाजी नगर वासियांकडे दुर्लक्ष
कृषिकन्यांनी केले सहभागी ग्रामीण मूल्यांकन
शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहाने साजरा
ब्लॅकमेलिंग करून दर महिन्याला दहा हजार रुपये महिना दे म्हणणाऱ्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल..
अतिरिक्त अर्थाकारण व धर्मामुळे लोकशाही धोक्यात डॉ सुरेश माने
0 Comments