मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चैनसुख संचेती यांच्या गटाने हा ठराव जिंकला सभापती शिक्चंद्र तायडे यांच्या विरोधात २० आहे. संचेती गटाला १३ संचालकांनी पाठिंबा मे रोजी संचालकांनी अविश्वास ठरावाची दिला. तर शिवचंद्र तायडे यांच्या बाजूने २ मागणी केली होती, आज ३१ रोजी अविश्वास संचालक होते. शिवचंद्र तायडे यांना आपले ठरावावरील प्रस्तावावर विशेष बैठक सभापती पद गमावावे लागले आहे. सभेच्या बोलाविण्यात आली होती. माजी आमदार अनुषंगाने परिसरात कलम १४४ लागू होते.
सौम्य लाठीचार्ज व दगडफेक
अविश्वास ठराव सभेला आलेल्या संचालकांची गाडी अडवण्यात
आली होती यादरम्यान गर्दीना पांगवण्यासाठी पोलिसांनी
सौम्य लाठीचार्ज केला असून एका गटाने पोलिसांवरच
दगडफेक केली. यामुळे काही क्षण तणावाची स्थिती होती.
तगडा पोलिस बंदोबस्त
वृषी उत्पन्न बाजार समितीचे उसअ अविश्वास
ठरावाची विशेष बैठक असल्याचे गांभीर्य लक्षात
घेता पोलिसांकडून वेगवेगळ्या पोलीस फोर्सच्या
तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या यामुळे
परिसराला पोलीस बदणीचे रूप प्राप्त झाले होते.
१४४ कलम होती लागू
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काल
रात्रीपासूनच १४४ कलम लागू करण्यात आली
होती तरीसुद्धा संचेती व तायडे यांच्या
समर्थकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
तायडे व संचेती गट आमने सामने
यादरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तायडे व संचेती गट आमोरासमोर आले होते यावेळी त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार
घोषणाबाजी केली यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
0 Comments