Advertisement

ऊसरा खुर्द शिवारा बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठारशेतकऱ्याचे २०हजाराचे नुकसान

ऊसरा खुर्द शिवारा बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
शेतकऱ्याचे २०हजाराचे नुकसान 

आज आज दिनांक 30 7 2014 रोजी मंगळवार सकाळी ऊसरा खुर्द शिवारातील  गट नंबर 64 मध्ये शिवदास ऊर्खाडा सोनोने यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या गाईवर बिबट्या ने हल्ला करून बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाली असून शेतकऱ्याचे अंदाजे २0हजार रुपये चे नुकसान झाले आहे सदर घटनास्ठळाचा पंचनामा वनपाल रूपाली राऊत घुईकरसाहेब हिवाळे साहेब यांनी केला असून सदर घटनास्थळी कॅमेरे बसविण्यात आले असून सदर गाय ठार करण्यास बिबट्या आहे कि ईतर कोनते जनावर आहे याचा शोध घेतला जाणार आहे स्थानिक वन विभागाचे अधिकारी नुकसान भरपाई साठी अॅनलान अर्ज भरन्यास सागत असुन साईट बंद असल्यामुळे सदर शेतकरी ऑनलाइन अर्ज भरण्यास असमर्थ आहे तरी स्थानिक वन विभागाने ऑफलाइन अर्ज घेऊन शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून द्यावी स्थानीक वनविभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी  वन्य प्राण्यापासून झालेल्या नुकसानीमुळे नुकसान भरपाई पासून वंचित रहात आहेत याकडे वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे सदर घटनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भितिचे वातावरण निर्माण झाले आहे तरी स्थानिक वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ऊसरा खुर्द शिवारातील शेतकर्यांनी केली आली आहे

Post a Comment

0 Comments