Advertisement

बसपाचे 2024 जळगाव जामोद विधानसभा संभाव्य उमेदवाराची चाचपणी बैठक संपन्न

बसपाचे 2024 जळगाव जामोद विधानसभा संभाव्य उमेदवाराची चाचपणी बैठक संपन्न

काल दिनांक 26 ऑगस्ट रोजी बुलढाणा येथील विश्रामगृहात बसपा जिल्हा नियोजन समिती व जिल्हास्तरीय पक्षाची बैठक होऊन त्यामध्ये जळगाव जामोद विधानसभा संभाव्य उमेदवाराची चाचपणी बैठक संपन्न झाली जळगाव जामोद विधानसभा अंतर्गत संघ येथील सामाजिक कार्यकर्तेतथा जळगाव जामोद विधानसभा प्रभारी विनोद दादा इंगळे यांचे नाव संभाव्य उमेदवार 2024 विधानसभा मतदार संघ जळगाव जामोद यांच्या नावावर चाचणी बैठक पार पडली व येत्या काही दिवसातच विनोद दादा इंगळे यांची जळगाव जामोद विधानसभा उमेदवार म्हणून घोषणा करण्यात येईल यावेळी बसपाचे पद अधिकारी यांनी सांगितले या बैठकीस जिल्हा अध्यक्ष विलास जी तायडे व जिल्हा प्रभारी धम्मपाल इंगळे तसेच जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग गवळी नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य महासचिव यांच्या उपस्थितीत ही बैठक पार

Post a Comment

0 Comments