अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, मलकापूर यांच्यावतीने माझी लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम संपन्न.
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ च्या वतीने शिवाजी छत्रपती सार्वजनिक उद्यान मध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या अनुषंगाने महिलांनी योजनेचा लाभ मोफत माझी लाडके बहीण योजनेचा लाभ घेण्यात आला तसेच चाळीस बिघा प्रशांत नगर येथे महिलांनी योजनेचा लाभ घेण्यात आला. त्यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे विशाल दैवे, दामोदर जी शर्मा, हनुमान सेनेचे अध्यक्ष अमोल टप नगरपालिकेचे खुंडे साहेब अमर थोरात इतर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments