Advertisement

वही पेन वाटपाने व वृक्षारोपण करुन केला मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर यांनी वाढदिवस साजरा

*वही पेन वाटपाने व वृक्षारोपण करुन केला मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर यांनी वाढदिवस साजरा !*
*नांदुरा:-* महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर यांनी वाढदिवसानिमित्त भोटा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वही व पेन वाटप केले. तसेच भोटा येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या पटांगणात वृक्ष लागवड करुन वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
*यावेळी मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर, मनविसे जिल्हा सचिव राहुल चोपडे,भोटा ग्रामपंचायत सरपंच, म.उ.प्रा.शाळा भोटाचे मुख्याध्यापक श्री सोपान सर,मुक्ताई कृषी केंद्राचे संचालक श्री अमोल पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री अजाबराव पारस्कर, श्री देवराम भोटकर, श्री बळिराम पाटील, श्री पुरुषोत्तम पाटील,श्री ज्ञानेश्वर का.घुळे, श्री सखाराम पाटील, श्री ज्ञानेश्वर भि.घुळे ,श्री संतोष भोटकर, श्री विकास घुळे,संजय मानकर श्री गोपाळ गावंडे सर, संजय खराटे सर, विनोद बावस्कर सर, अनंत गावंडे सर, ग्रामपंचायत शिपाई श्री पांडुरंग घुळे , श्री मेडिकलचे पांडुरंग सिरसोले यासह  विद्यार्थी -विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments