तामगाव पो. स्टेशन हद्दीत एलसीबीची कारवाई अवैध 2 देशी पिस्टल सहा जिवंत काडतूससह आरोपी अटक
खामगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करताना दिनांक 18 सप्टेंबर रोजी एलसीबीला गुप्त माहिती मिळाली गुप्त माहिती मिळाली त्या गुप्त माहितीच्या आधारे त् एलसीबीने करमोळा गावाजवळ एक ड्रीम युगा दोन चाकी वाहनास अडवुन तपासणी केली असता आरोपींच्या ताब्यातून 2 देशी बनावटी अग्निशस्त्र व 2 मॅगझिन किंमत अंदाजे 80000 व 6 जिवंत काडतुसे किंमत 6 हजार एक ड्रीम युगा दोन चाकी वाहन किंमत 60 हजार असा एकूण अग्नि शस्त्र साहित्य व वाहनासह 1 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी इरफान लतीफ पटेल व 21 राहणार पातुर्डा ता संग्रामपूर असे यास अटक केली असुन सदर प्रकरणी पोलीस स्टेशन तामगांव येथे अग्नि शास्त्र कायद्याचे कलम 3:7: 25 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 123 135 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा महामुनी अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानी गुन्हे शाखा बुलढाणा अशोक लांडे यांच्या आदेशाने एपीआय आशिष चेचरे पीएसआय सचिन कानडे हे काॅ दीपक लेकुरवाळे हेकाॅ एजाज खान फास्ट पोकाॅ अजिस परसुवाले पो काॅ विक्रांत इंगळे पो कॉ जयंत बोचे पो कॉ ऋषिकेश खंडेराव व चालक हेड कॉन्स्टेबल समाधान टेकाळे यांनी पार पाडले
0 Comments