शितल नेव्हारे 53 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला तर प्राची अंभोरे 57 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला. सानिका काळे 43 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळविला. या तिन्ही यशस्वी विद्यार्थ्यीनींची राज्य स्तरावर निवड झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यीनीचे शाळेचे अध्यक्ष श्री कैलास पाटील गव्हाड सचिव गव्हाड सर व संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे प्राचार्य श्री.अनिल मोरे , शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व समस्त गावकरी तळेगाव,पिंपरी,रिधोरा,लोधेवाडीतळणी,सावखेडा,एकेफळ,विल्हाडी व पंचक्रोशीतील पालक यांनी कौतुक व अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्यात.या यशस्वी विद्यार्थ्यांनीना शाळेचे क्रिडा शिक्षक श्री नाचन सर श्री देशमुख यु एस सर यांचे मार्गदर्शन लाभले 👌🏻👌🏻👍🏻👍🏻💐💐💐
0 Comments