Advertisement

तेल्हारा येथील ज्येष्ठ समाजसेवक* *अरुणभाऊ अकोटकार यांचा भाजप* मध्ये जाहीर प्रवेश*

*****
*तेल्हारा येथील ज्येष्ठ समाजसेवक* *अरुणभाऊ अकोटकार यांचा भाजप* मध्ये जाहीर प्रवेश*

आज हिवरखेड येथे  आमदार प्रकाश भारसाकळे यांचे चौवीस कोटी विकास कामाचा भूमीपुजन कार्यक्रम श्री सदाशिव सस्थान येथे पार पडला यावेळी  सदर  कार्यक्रमात तेल्हारा येथील दानशूर व्यक्तिमत्त्व  तेल्हारा तेली समाज अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक अरुणभाऊ अकोटकर यांनी आज भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी प्रामुख्याने अकोटचे मतदार संघाचे विकास महर्षी आमदार श्री प्रकाश भाऊ भारसाकळे   उपस्थित राहून  त्यानी अरुनभाऊ  यांचे पक्षात स्वागत केले  व भाजपाचे दूप्पटे परीधान केले तसेच त्यांचा शाल श्रीफळ पुष्पसुमनानी पक्षात स्वागत केले तसेच हिवरखेडच्या सेवा निवृत्त शिक्षिका सौ तन्ना मॅडम यांनी सूद्दा भाजपात प्रवेश घेतला.  पक्षीय संघटनेत अरुण भाऊ अकोटकार एक सच्चा कार्यकर्ता येणं हे संघटनेची ताकद वाढविणारे आहे आगामी काळात सक्रियतेने भाजप च काम हे सर्व सहकारी करतील याबाबत मला पक्का विश्वास आहे.असे आमदार साहेब बोलले
यावेळी भाजपचे चे तालुका अध्यक्ष गजानन भाऊ उंबरकर विधानसभा संयोजक उमेश पवार विधानसभा विस्तारक रमेश दुतोंडे मां शहर अध्यक्ष टोलुसेठ गोयनका हिवरखेड शहर अध्यक्ष प्रवीण येऊल तालुका सरचिटणीस सतिश जयस्वाल तालुका उपाध्यक्ष विजय देशमुख मयूर सुनील चहाजगुने शेतकरी आघाडी उपाध्यक्ष योगेश दादा वीचे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments