Advertisement

महासिद्ध महाराज विद्यालय धानोरा महासिद्ध येथे 18 वर्षांनी 2008 च्या बॅच चा स्नेह मिलनाचा कार्यक्रम संपन्न

महासिद्ध महाराज विद्यालय धानोरा महासिद्ध येथे 18 वर्षांनी 2008 च्या बॅच चा स्नेह मिलनाचा  कार्यक्रम संपन्न 

14 फेब्रुवारी 2025 ला संपन्न कार्यक्रम साठी सर्व  गुरुजन वर्ग तसेच सर्व वर्ग मित्र व मैत्रिणी यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती कार्यक्रम च्या वेळी अध्यक्ष म्हणून आदरणीय राजनकार सर तर प्रमुख पाहुणे म्हणून वानखडे सर वसत्कार सर धर्माळ सर होरोळकर सर पालकर सर हिस्सल सर बोंबटकर सर या सर्व शिक्षकांची उपस्थिती होती कार्यक्रमात बोलताना


 आदरणीय वानखडे सर यांनी मैत्री बद्दल केलेली व्याख्या पाण्या पेक्षा निर्मळ जर असेल तर मैत्रीच नातं आहे मैत्री ही गरीब श्रीमंत जात धर्म पाहून कधीच होत नाही तुम्हाला सर्व नाते हें जन्माने मिळतात पण मैत्रीच नातं हें स्वतः तुमच्या जिभेतून व स्वभावाने निर्माण होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हें राजु घुले यांनी केले तर आभार प्रदर्शन हें वृषाली ताई सुरपाटणे व कल्याणी ताई खुपासे यांनी कार्यक्रमाला अविनाश कुले अमोल जाधव दिपक अवचार रवि वावगे राजु साबे किशोर गजगणे संतोष सोनोने सचिन पाटील शिवा बघे किसना बघे अतुल दाते सोपान उमाळे विशाल वावगे राजु घनोकार निलेश गाडगे देवा हनवते किशोर चंदनकार अमोल खिरोडकर निलेश गाडगे गणेश उगले धीरज गाडगे तसेच मुली मध्ये कल्याणी ताई खुपासे वृषाली ताई सुरपाटणे सारिका ताई गावंडे अनिता ताई अवचार भारती गायकवाड जया ताई वावगे दीपाली पाटील मनीषा चंदनकार वंदना गव्हाळे अलका मांजरे पुष्पा निर्मळ पदमा कुवारे पुष्पा खेरडेकर शारदा सोनोने पदमा खाळपे स्वाती खुपसे अनिता खापरे शारदा भोपळे मीनाक्षी वावगे बरेच मुलं मुली उपस्थिती होत्या आजच्या धावपळच्या युगात सर्वाना एकत्र आणण्यासाठी राजु घुले यांनी खूप परिश्रम घेतले  राजु घुले यांनी केलेल्या या सुंदर अशा कार्यक्रमाची सर्व पंचक्रोशीत चर्चा होताना दिसतं आहे कार्यक्रमात सर्व गुरुजनाचा स्वागत सांभारंभाचा कार्यक्रम पार पडला तसेच प्रत्येकानी इतक्या वर्षा नंतर भेटताना आपले मनोगत वेक्त केले सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेऊन मनमोकळ्या गप्पा करून कार्यक्रम आनंदात पार पाडला इतका छान उपक्रम राबविण्यात सर्व विध्यार्थी मित्र व मैत्री णी यांचे मोलाचं योगदान राहिले कार्यक्रमच्या शेवटी शाळेला छत्रपती शिवाजी महाराज व शाहू फुले आंबेडकर याची प्रतिमा भेट दिली

Post a Comment

0 Comments