Advertisement

जिल्हा परिषद हायस्कूल वडशिंगी येथील इयत्ता आठवीच्या (एन. एम. एम.एस) शिष्यवृत्तीसाठी 11 विद्यार्थ्यांची निवड

जिल्हा परिषद हायस्कूल वडशिंगी येथील इयत्ता आठवीच्या (एन. एम. एम.एस) शिष्यवृत्तीसाठी 11 विद्यार्थ्यांची निवड 
     शैक्षणिक सत्र 2024- 25 साठी शासनामार्फत राष्ट्रीय दुर्बल घटकासाठी एन. एम.एम. एस घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद हायस्कूल वडशिंगी पंचायत समिती जळगाव जामोद येथील एकूण 11 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे यापैकी 9 विद्यार्थी हे  गुणवत्ता यादीत आलेले असुन त्यांना 15000 प्रति वर्ष शिष्यवृत्ती ही इयत्ता बारावी पर्यंत मिळणार असून  2 विद्यार्थी हे सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले असून त्यांना 9600 प्रतिवर्ष शिष्यवृत्ती बारावीपर्यंत मिळणार आहे 
  करिता शाळा,गाव तसेच सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन होत असून शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी पुढील प्रमाणे 
1) गजानन विनोद बोचरे 
2) समर्थ दीपक वडनेरकर 
3) नैतिक प्रकाश मानकर 
4) प्रसाद सदानंद राऊत 
5) आरुषी नितीन निमकर्डे 
6) वैष्णवी एकनाथ कोकाटे 
7) खुशी उमेश खेडकर 
8) अति संतोष भगत 
9) दर्शन नितीन भगत 
10) वैष्णवी अनंता मारोडे 
11) पूनम विजय सोनवणे
   सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालक, शाळेचे मुख्याध्यापक, तसेच मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळा व्यवस्थापन समिती यांना दिले.

Post a Comment

0 Comments