,*किनगाव राजा ठाणेदार नरवडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दुसर बीड येथे शांतता समितीची बैठक
*,आज दिनांक 02/04/2025 रोज बुधवार ला येणाऱ्या एप्रिल महिन्यात आगामी सण उत्साह निमित्त दुसरबीड येथे शांतता समितीची बैठक बोलण्यात आली होती या बैठकीत ठाणेदार विनोद नरवाडे यांनी सर्व सन उत्साह समितीचे अध्यक्ष व सदस्य बोलून त्यांना येणाऱ्या 6 एप्रिल रोजी श्रीराम नवमी व 10 एप्रिल रोजी महावीर जयंती व तसेच 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती व 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असे सर्व सन उत्साह एकामागे एक असल्याने दुसरबीड गावामध्ये सर्व समाजांचे लोक राहतात त्यामुळे सर्व सण उत्साह शांतते पार पाडावे जेणेकरून आपल्या दुसरबीड गावामध्ये कोणत्याही समाजाच्या भावना दुखतील व दोन समाजामध्ये तेढ निर्माण होतील असा कोणताही प्रकार न करता सर्व सण शांततेत सण उत्सव साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे अशा सूचना ठाणेदार साहेब व त्यांचे सहकारी पोलीस शिपाई अब्दुल परसुवाले व पोलीस हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ डोईफोडे साहेब यांनी दिल्या या वेळेस गावातील सुरेश गुलकडे गजानन जगताप याकुब शेख तंटामुक्ती अध्यक्ष अबू पवार रियाज शेख अनिस अली ऋषिकेश केवट सोनवणे पत्रकार संतोष भाऊ शेख जावेद अनिल देशमुख शेख आजम अतुल गुंजाळ गणेश खरगे व तसेच सर्व उत्साह समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते
0 Comments