Advertisement

उमापूर येथील अवैध्य गिटटी खदान ची चौकशी करून तत्काळ बंद करण्याची आदिवासी ची मागणी



उमापूर येथील अवैध्य गिटटी खदान ची चौकशी करून तत्काळ बंद करण्याची आदिवासी ची मागणी,!!

 जळगाव जा तालुक्यात निमखेडी, वायल शिवार, रायपुर,कुवरदेव,मोहिदेपुर, शिवारात मोठ्या प्रमाणात स्टोन क्रेषार सुरू असून मौजे उमापुर तालुका जळगाव जा जिल्हा बुलडाणा येथील आदिवासींच्या भागात  बेकायदा सुरू असलेले अवैध्य स्टोन क्रेषर,गीट्टी खदान टाकून खदाण मधील मुरूम दगड,खनिज उत्खनन खोली कारण ब्लास्टीग  मुळे परिसरातील आदिवासी बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे  गिटती खडांन करिता जिल्हा अधिकारी खानिकरम विभाग व  शासनाची परवानगी घेण्यासाठी प्रदूषण विभागाची परवानगी जिओ टकींग,इस्तपी,स्तीलेझ,भूजल विभाग,फॉरेस्ट,mseb phc,सह एस डी,ओ,तहसीलदार इतर बऱ्याच विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागतात,तसेच ब्लास्तींग करिता सुद्धा परवानगी घेण्यासाठी बऱ्याच प्रमाणपत्राची पूर्तता करावी लागते संबंधित गिटटी खाडण मालक हे शासणाच्या कोणतीही परवाना न घेता चिरीमिरी करत संबंधित विभागाच्या ठरविक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अविद्या गिटटी खडां सुरू असलेल्या उमपुर या ठिकाणी शासकीय शाळेला तळे गेलेले आहे 


भविष्यात शाळेची इमारत कोसळून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही,अवैध्य गिट्टी खदान मधून मुरूम दगड खनिज उत्खनन करून महाराष्ट्र मधून कालमटी मध्यप्रदेश तील खंडवा चे ठेकेदार सवरिया यांनी रस्त्यासाठी मुरूम व एटीएम पोकलांड चे साहाय्याने उमापुर जवळील टेकली शेती मधून उत्खनन व खोदकाम करून रस्ता बांधकाम करिता वाहतूक केली परंतु रस्ता बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाचे प्रमाणपत्र  संबंधित विभाने देऊ नये तसेच तसेच अवैध्य गिटटी खदाण ची चौकशी करून चालू असलेली गिटटी खादान तत्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी आदिवासी भागातील जनतेची मागणी होत आहे,

अहिल्या न्यूज चॅनल करिता कार्यकारी संपादिका सौ, सरला ताई राजेंद्र ससाणे ची बातमी 
जळगाव जा, बुलडाणा 
,,

Post a Comment

0 Comments