Advertisement

हजारो भावीक घेणार आज महाप्रसाद

हजारो भावीक घेणार आज महाप्रसाद
रामेश्वर ठोसर सुनगांव यांच्या घरील महालक्ष्मी 

 31 ऑगस्ट रोजी तालुक्यात माता गौरीचे आगमन झालेले आहे श्री गणरायाच्या आगमन झाल्यानंतर सर्व भक्त वाट पाहत असतात ही गौरीच्या आगमनाची भद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रात गौरीचा आगमन होत असतं गौरीच पूजन ज्येष्ठा नक्षत्रात केले जाते म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी पण म्हणतात महालक्ष्मी असे पण म्हणतात मातीच्या कोथळीवर महालक्ष्मीचे मुखवटे ठेवले जातात तसेच एका कोथळी खाली गहू आणि दुसऱ्या पातळीखाली तांदूळ ठेवल्या जातात गौरीच्या मुखवट्याची व हाताची पूजा केली जाते त्यानंतर गौरीला उभे करून त्यांना साडी चोडी नेसवली जाते व दागदागिने घालून त्यांना सजविले जाते व हार फुले व इतर डेकोरेशन करून त्यांची सजावट केली जाते काल दिनांक 31 ऑगस्ट रोजी  दुपारच्या वेळेस गौरीचे आगमन झाले व आज महाप्रसाद वितरण दिनांक एक सप्टेंबर रोजी 12 वाजता आरती होऊन महाप्रसाद वितरण केला जातो या महाप्रसादाचे हजारो भाविक लाभ घेत असतात व आज संपूर्ण दिवस या उत्सवाची मोठी रेलचेल राहते व  गौरी मातेचे विसर्जन मध्यरात्री होते

Post a Comment

0 Comments