Advertisement

पार्वता माता महिला भजन मंडळ पळशी झाशी यांच्या भजनानी भक्तीत रंगली संग्रामपूर नगरी....

🛑 *पार्वता माता महिला भजन मंडळ पळशी झाशी यांच्या भजनानी भक्तीत रंगली संग्रामपूर नगरी....* 🛑

*पवित्र भाद्रपद महिन्यात  ऋषी पंचमी व गजानन महाराज यांच्या पुण्यतीथी दिनी गणपती महराजांच्या समक्ष दि.२८ ऑगस्ट २०२५ रोजी शिवसेना विद्यार्थी सेनेचे माजी जळगाव जामोद विधानसभा संपर्क प्रमुख यांच्या मातोश्री निवासस्थानी संग्रामपूर येथे पळशी झाशी येथील पार्वता माता महिला भजन मंडळी चा भजनाचा कार्यक्रम पार पडला ...* 🙏🌷

 *यावेळी महिला भजन मंडळाच्या अध्यक्षा सौ.हर्षलता विठ्ठल यादगीरे व उपाध्यक्षा सौ.मथुरा प्रकाश चितोळे‌ यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा भजन गीत गायले व इतर महिला भजन मंडळींनी देव भजन गिते गाऊन संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले अशा या निरागस नलोभी भक्ती भावा मुळेच आपली संस्कृती परंपरा कायम टिकून राहिलेली आहे...* 🙏🏻🚩👏🏻🌼

Post a Comment

0 Comments