*_धनगर समाज महासंघ व मल्हार सेना बैठक व पदाधिकारी निवड_*
जळगाव जामोद शहर व तालुका धनगर समाजाची तालुका बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद येथे पार पडली या बैठकीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 वेळा जयंती निमित्त कर्तुत्वान महिलांचा सन्मान व सत्कार करण्याचे आयोजन केले याकरिता जिल्ह्यातील महिलांची निवड करणे या संदर्भात चर्चा करण्यात आली व धनगर समाज महासंघ मल्हार सेना पदाधिकारी निवड करण्यात आली
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राम भाऊ पुंडे माजी प्रदेशाध्यक्ष धनगर समाज महासंघ शरद भाऊ वसतकार प्रदेश उपाध्यक्ष, अशोक भाऊ देवकते विदर्भध्यक्ष मल्हार सेना मनोहर पाचपोर माजी जिल्हाध्यक्ष महासंघ शत्रुघन पाचपोर जिल्हाध्यक्ष महासंघ प्रकाश जुमडे जिल्हाध्यक्ष मल्हार सेना चंदाताई पुंडे ज्येष्ठ नेत्या, चंद्रभान कळंबे, हरिभाऊ वसतकार, गजानन पुंडे, अमित भिवटे सरपंच निलेश साबे, प्रमोद सपकाळ, दिलीप भिवटे, विठ्ठल सुशीर, एकनाथ भिवटे, नंदकिशोर पुंडे, भागवत खाडपे, गजानन वाघमारे विश्वनाथ वाघमारे, शिवदास सोनोने, कैलास बोंद्रे, नंदकिशोर बोळे, शांताराम वसतकार, अरुण बोळे, नामदेव पुंडे, सारंग पुंडे, प्रशांत बाजोळे, अमोल वसतकार, ईश्वर घुले, देवलाल सपकाळ, मुलीधर काळंगे, सुरेश पुंडे, राम साबे, श्रीकांत पुंडे व इतर समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी तालुकाध्यक्ष धनगर समाज महासंघ अशोक साबे, उपाध्यक्ष अमोल वसतकार, मल्हार सेना तालुकाध्यक्ष शुभम बोळे उपाध्यक्ष ईश्वर घुले व मल्हार सेना शहराध्यक्षपदी अमोल बोंद्रे यांची निवड करण्यात आली व त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या यावेळी तालुक्यातील धनगर समाज महासंघ व मल्हार सेना पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप भिवटे , सुत्रसंचलन अशोक साबे तसेच आभार प्रदर्शन अमोल वसतकार यांनी केले
0 Comments